पळून जाऊन लग्न करणे बेतले जीवावर; मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाची केली ‘ही’ अवस्था

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यामध्ये पळून जाऊन लग्न करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून या तरुणावर पोलीस ठाण्याच्या आवारात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर सध्या उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. … Read more

100 रुपये देऊन तोंड बंद ठेवण्याची धमकी देत 8 वर्षीय बालकासोबत केले ‘हे’ कृत्य

rape

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. पुणे आणि सातारा येथे लहान मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर आता बुलढाणामध्ये अशीच घटना घडली आहे. यामध्ये एका 8 वर्षीय बालकावर 25 वर्षीय तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एका गावामध्ये हि धक्कादायक घटना … Read more

धक्कादायक ! लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Murder

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये लग्नासाठी मुलगी देण्यास नकार देत असल्याने मुलांकडील मंडळीने मुलीच्या काका आणि वडिलांवर हल्ला केला आहे. यामध्ये मुलीच्या काकाच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव तालुक्यातील जामोद या गावामध्ये घडली … Read more

अल्पवयीन मुलाने धमकी देत केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Rape

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने जीवाचे बरेवाईट करून घेईल अशी धमकी देत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत मुलगी व मुलगा हे दोघेही बुलडाणा शहरातीलच आहे. सध्या हा अल्पवयीन … Read more

BREAKING NEWS : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

Sanjay Gaikwad

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. यानंतर आता आज पहाटे तीन वाजता त्यांच्या इनोव्हा कारवर पेट्रोल टाकून ती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार संजय गायकवाड हे कामानिमित मुंबईला गेले होते. ते रात्री दीड वाजता ते घरी परत आले. यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या … Read more

अखेर ‘त्या’ हत्येचे गूढ उलघडण्यात पोलिसांना आले यश

murder

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी गावातील पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या रामधन दांदळे याच्या हत्येचे गूढ उलघडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. त्याची हत्या त्याच्या पत्नीनेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने त्याचा मृतदेह साथीदारांच्या मदतीने रेल्वे रुळांवर फेकला होता. हाती आलेल्या माहितीनुसार,सोमवारी हात पाय बांधलेल्या अवस्थेमध्ये नागपूर-मुंबई रेल्वे … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

धक्कदायक !! प्रसूती कळा नसतानाही केले ऑपरेएशन, जन्मापूर्वीच बाळाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आई होणं हे प्रत्येक स्त्रीच स्वप्न असत.आपल्या बाळासाठी ती प्रत्येक नवीन गोष्टींसाठी तडजोड करत असते. परंतु आज एक भयंकर प्रसंग बुलढाणा येथे घडला आहे. प्रसूती कळा नसतानाही डॉक्टरांनी महिलेची प्रसूती केली त्यात बाळाचा मृत्यू झाला. जगात येण्याच्या अगोदरच त्याच्यावर कोणाच्यातरी चुकीची शिक्षा मिळाली. जळगाव जिल्ह्यातील जामोद येथे ही घटना घडली आहे. … Read more

अस्वलाच्या पिलांना कुऱ्हाडीने मारले; चिडलेल्या अस्वलीने दोघांना केले जंगलातच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करत असते. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून ती आपल्या मुलांचा जीव वाचावीत असते. सर्व प्राणिमात्रांमध्ये हेच प्रेम असते. अनेकदा सिनेमांमध्ये प्राणी आपल्या आप्तजनांच्या मृत्यूचा बदला घेताना दाखविले जातात. असेच काहीसे भासावे अशी एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. आपल्या पिलांच्या मृत्यूने क्रोधीत झालेल्या अस्वलाच्या मादीने शिवारात हल्ला … Read more

लोणार सरोवरावचे पाणी लाल रंगाचे होण्याचे कारण काय? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे, जगामध्ये आश्चर्य मानले जाणारे लोणार सरोवर हे गेल्या ३-४ दिवसांपासून लाल रंगाचे झाले आहे. याबाबत जेव्हा येथील तहसीलदार सैफन नदाफ यांना समजले तेव्हा त्यांनी तात्काळ या पाण्याचे नमुने घेऊन वनविभागाला तपासणी साठी पाठविले होते. जगातील तिसऱ्या आणि देशातील पहिल्या क्रमांकाचे हे सरोवर लाल झाल्याने याची चर्चा संशोधक तसेच … Read more