जेवणाचे निमंत्रण दिले पण हात बांधले, केंद्राकडून ओबीसींची फसवणूक; पवारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र डागळे जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून राज्यांना आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, जेवणाचे निमंत्रण देऊन … Read more

लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मराठा आरक्षणाचे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणासंबंधी 127 व्या घटना दुरुस्तीमध्ये सुधारणा करणारे विधेयक दिल्लीत लोकसभेच्या अधिवेशनात मांडण्यात आले. त्यानंतर ते आज राज्यसभेत मंडन्याय आले. यावर दिवसभर चरचा झाल्यानंतर ते आज राज्यसभेत मंजूर करणं यात आले आहे. त्यामुळे आता राज्यांना मागासवर्ग निश्चित करण्याचे अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्यावतीने 127 वे घटनादुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत … Read more

लोकसभेत मराठा आरक्षणाचे 127 वे घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी 127 व्या घटना दुरुस्तीमध्ये सुधारणा करणारे विधेयक आज दिल्लीत लोकसभेच्या अधिवेशनात मांडण्यात आले. तसेच यावेळी घटना दुरुस्तीमध्ये सुधारणा करणाऱ्या विधेयकावर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आज लोकसभेच्या अधिवेशनात 127 वी घटनादुरुस्ती विधेयकावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात … Read more

केंद्राचे घटना दुरुस्ती विधेयक हे अपुरे; तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नये; राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी विधेयक आज लोकसभेत मांडन्याय आले. या विधेयकामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाअधिकार मिळणार आहे. तसेच एससीबीसी प्रवर्ग ठरवण्याचे अधिकारही राज्यांना मिळणार आहेत. या विधेयकावर चरचा करताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी संसदेत आक्रमक पावित्रा घेतला. मराठा आरक्षणातील 127व्या घटना दुरुस्तीसंदर्भात अपुरे हे विधेयक मांडले आहे. त्यामुळे राज्य सरकारला कोणते अधिकार … Read more

करदात्यांना दिलासा ! इन्कम टॅक्स विभागाने तक्रार दाखल करण्यासाठी सुरू केली नवीन सुविधा

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी विशेष सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत आता करदात्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. खरं तर, इन्कम टॅक्स विभागाने करदात्यांना फेसलेस असेसमेंट स्कीम अंतर्गत अनेक पैलूंवर तक्रारी दाखल करण्यासाठी तीन वेगवेगळे अधिकृत ईमेल आयडी जारी केले आहेत. करदात्यांच्या चार्टरशी सुसंगत करदाते सेवा … Read more

कोरोनाची लस घेण्यास कोणालाही भाग तर पाडले जात नाही ना? सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारला प्रश्न

नवी दिल्ली । कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा सार्वजनिक करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. यासह, कोणालाही लस घेण्यास भाग पाडले जात आहे का ? असा सवालही न्यायालयाने केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता चार आठवड्यांनी होईल. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, ते लसीच्या परिणामावर कोणतेही प्रश्न उपस्थित … Read more

Covaxin च्या दोन्ही डोस नंतर घ्यावा लागणार बूस्टर डोस ? केंद्राने काय सांगितले ते जाणून घ्या

covaxin

नवी दिल्ली । कोव्हॅक्सिनच्या दोन लसीनंतर, आरोग्य मंत्रालयाने बूस्टर डोसच्या (Covaxin Booster Dose) अफवेला पूर्णविराम दिला आहे. कोणत्याही साइंटिफ़िक कम्युनिटीने यासंदर्भात सरकारला कोणताही सल्ला किंवा सूचना दिलेली नाही, असा सूत्रांचा दावा आहे. अशा परिस्थितीत भारतात त्याबाबत कोणताही विचार केला जात नाही. कोव्हॅक्सिनच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी लवकरच परवानगी मिळू शकते. भारत सरकारने यासाठी … Read more

केंद्र सरकार वादग्रस्त Retrospective Tax Act रद्द करणार, सुधारणा विधेयक लोकसभेत सादर

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने रेट्रोस्‍पेक्टिव्ह टॅक्स एक्‍ट (Retrospective Tax Act) रद्द करण्यास मान्यता दिली आहे, ज्यामुळे केंद्र सरकारमध्ये व्होडाफोन आणि केर्न एनर्जी सारख्या कंपन्यांशी वाद निर्माण झाले आहेत. दोन्ही कंपन्यांनी वित्त कायदा 2012 या वादग्रस्त कायद्याच्या मदतीने भारताविरोधात खटला दाखल केला होता. तो रद्द करण्यासाठी आयकर कायद्यातील (Income Tax Act Amendment) बदलांना मंत्रिमंडळाने मान्यता … Read more

सरकार लवकरच कोविडशील्ड लसीच्या डोसमधील अंतर कमी करू शकते – रिपोर्ट

covishield vs covaxin

नवी दिल्ली । केंद्र सरकार लवकरच पुन्हा एकदा कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी कमी करू शकते. तथापि, हे फक्त 45 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठीच असेल. कोविड -19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी एका मुलाखतीत सांगितले की,”यावर दोन ते चार आठवड्यांत निर्णय घेतला जाऊ शकतो. द मिंटमधील एका रिपोर्ट नुसार त्यांनी … Read more