माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

Andrew Symonds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू अँड्र्यू सायमंड्स यांच्या कार्ला अपघात झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ४६ वर्षीय सायमंड्सचा क्विन्सलॅण्डमधील अॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अँड्र्यू सायमंड्स याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी … Read more

‘हे’ परदेशी क्रिकेटर्स आहेत भारताचे जावई, दोन पाकिस्तानी खेळाडूंचाही आहे समावेश

glen maxwell

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट (cricket) हा जागतिक स्तरावर सर्वाधिक खेळला जाणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ आहे. भारतामध्ये तर क्रिकेट (cricket) प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षांपासून हा खेळ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. या खेळामुळे खेळाडूंना प्रसिद्धी आणि पैसे दोन्ही मिळाले. भारतामध्ये आपल्या क्रिकेटर्सप्रमाणे परदेशी खेळाडूंना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आयपीएलमुळे या परदेशी … Read more

विराटचा सध्याचा फॉर्म बघता वॉर्नरने त्याला दिला ‘हा’ हटके सल्ला

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि रन मशीन विराट कोहली (Virat kohli) सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्याला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. या आयपीएल सिझनमध्येसुद्दा त्याला रना करण्यासाठी झगडावे लागत आहे. त्याला आतापर्यंत या सीझनमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावता आलं आहे. त्याच्या या … Read more

66 वर्षीय माजी क्रिकेटपटू अरुण लालने 28 वर्षांनी लहान बुलबुल साहासोबत केले लग्न, फोटो व्हायरल

arun lal and bulbul shah

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू अरुण लालने सोमवारी बुलबुल साहासोबत लग्न केले. बुलबुल साहा अरुण लाल यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान आहे. अरुण लाल यांचे वय 66 वर्षे आहे. सोशल मीडियावर लोक अरुण लाल यांचे अभिनंदन करत आहेत. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अरुण लाल … Read more

Rohit Sharma वाढदिवस विशेष : HITMAN रोहित शर्माचे ‘हे’ 5 रेकॉर्ड तोडणं केवळ अशक्य

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय क्रिकेट मधील एक मोठं नाव, आक्रमक फलंदाजी, खेळण्याची वेगळी शैली, कोणत्याही चेंडूवर सहज धावा काढण्याची कला, आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करण्याची ताकद…. या सर्व गुणांमुळेच रोहित शर्मा भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनला हे मात्र नक्की…. आज रोहित शर्मा चा 35 वा वाढदिवस आहे. या … Read more

बेन स्टोक्स बनला इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार

ben stokes

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्सला नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. काही दिवसांपूर्वीच जो रुटने इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर इंग्लंड संघाच्या कसोटी कर्णधारपदासाठी स्टोक्सचे नाव आघाडीवर होते. यानंतर आज अखेर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्सच्या नावावर नियमित कसोटी कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. … Read more

IPLचा TRP कसा काय घसरला?? जाणून घेऊ यामागील कारणे

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असली तरी यंदाच्या आयपीएलला चाहत्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आयपीएलच्या टीआरपी मध्ये 2008 पासून आत्तापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यातील व्ह्यूअरशिपमध्ये एकूण 33 टक्क्यांनी घट झाल्याचं समजत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कि अशी काय … Read more

‘नो बॉल’ मुळे भारतीय महिला संघाचा घात; विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या आजच्या सामन्यात एका नो बॉल ने भारतीय महिला क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला अन संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आजच्या या सामन्यात शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ७ धावा करायच्या होत्या. त्यात आफ्रिकेच्या फलंदाजांनी पहिल्या 4 चेंडूत 4 धावा केल्या आणि एक विकेट देखील गमावली. शेवटच्या … Read more

आयपीएलपूर्वीच चाहत्यांसाठी वाईट बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 26 मार्च पासून आयपीएल 2022 स्पर्धेला सुरुवात होणार असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आयपीएल सुरू होण्या पूर्वीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. यापूर्वी आयपीएल साठी 25% प्रेक्षक क्षमता ठेवण्यात आली होती. मात्र आता राज्यातील ठाकरे सरकार ही परवानगी मागे घेण्याची शक्यता आहे. केंद्राच्या सूचना- केंद्र सरकारने महाराष्ट्र … Read more

शेन वॉर्नच्या स्वप्नांत खरंच सचिन यायचा?? जाणून घ्या यामागील सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया चा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आपल्या जादुई फिरकीने जगभरातील फलंदाजाना नाचवणाऱ्या शेन वॉर्नसाठी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करने मात्र सोप्प नव्हतं. याचाच प्रत्यय म्हणून सचिन चक्क माझ्या स्वप्नात येतो अस विधान वॉर्न ने केलं होतं. 1998 साली शारजामध्ये झालेला शेन वॉर्न आणि सचिनचा … Read more