मला व्हिलन ठरवण्यात आलंय , पण मी योग्य वेळ आल्यावर बोलेन – खडसेंच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नाथाभाऊ शुक्रवारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील अस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. जाता जाता एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे,त्यांनी माझा खूप छळ केला … Read more

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार का?? ; फडणवीसानी दिलं ‘हे’ उत्तर

Khadse Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. घटस्थापनेचा मुहूर्त चुकला असला तरी आता तर 22 ऑक्टोबर रोजी खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे बोलले जात आहे. पण माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशी शक्यता फेटाळून लावली आहे. देवेंद्र फडणवीस … Read more

योग्य वेळ येईल, वाट पाहा – राष्ट्रवादी प्रवेशावर खंडसेंच सूचक विधान

sharad pawar and khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोर लावून धरली आहे. आजच त्यांचा प्रवेश होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आजही त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकला नाही. त्यातच खडसे यांनी मीडियाने माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते. त्यामुळे ते चुकले, असं सांगतानाच योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं विधान केलं … Read more

खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर अपमानित झालेले खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. खडसे यांच्याशी सुरु असलेल्या चर्चेमुळेच आज अजित पवार बीड जिल्ह्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गेवराई, माजलगाव, बीडला येऊ शकले नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. खडसे यांना तिकिट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगरमध्ये आंदोलन पुकारले आहे. खडसेंनी … Read more