मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा मारली बाजी

Eknath and Devendra

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटून गेले तरी अद्यापही पालकमंत्र्यांची (guardian minister ) यादी जाहीर झाली नव्हती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गटाला पालकमंत्री (guardian minister ) पदाच्या यादीत तरी जास्त जिल्हे मिळतील अशी शिंदे … Read more

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा?? कोर्टाने दिला मोठा निर्णय

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास महापालिकेने परवानगी नाकारल्यांनंतर आता हा वाद कोर्टात गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. सर्व बाजूंच्या सुनावणी नंतर कोर्टाने शिंदे गटाची याचिका फेटाळली असून उद्धव ठाकरेंना परवानगी दिली आहे. मात्र काही अटीशर्तीचे पालन शिवसेनेला पाळावे लागेल. कोर्टाच्या या निकालामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. … Read more

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर का बसलो? श्रीकांत शिंदेनी केला खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला. तसेच श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख सुपर सीएम असा करण्यात आला. या आरोपानंतर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे . तसेच विरोधकांचे आरोपही खोडून काढले आहेत. श्रीकांत … Read more

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून श्रीकांत शिंदेंचा कारभार? राष्ट्रवादीने शेअर केला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. या फोटोत श्रीकांत शिंदे हे चक्क मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीवरून आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्वीट केला … Read more

महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त झाली; सामनातून शिंदे- फडणवीसांवर हल्लाबोल

thackeray shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यातील विरोधकांकडून शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला गेला होता. त्यावर गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून शिंदे फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला … Read more

मुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडमध्ये; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 10 मोठे निर्णय

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज, बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत अनके मोठे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे, पोलिसांच्या सुट्टयांमधे वाढ करून शिंदे- फडणवीस सरकारने पोलिसांना खुश … Read more

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पवारांची चौकशी?? एकनाथ शिंदे म्हणतात…

eknath shinde sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर असून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री … Read more

ग्रामपंचायत निकाल : भाजप- शिंदे गटाची सरशी; ‘मविआ’ ला मोठा झटका

mahapolitics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्यातील ६१ ग्रामपंचायतींवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यातील आत्तापर्यन्त ३५२ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाला सर्वाधिक विजय मिळाल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निकालात भाजप १०४ , … Read more

शिंदेंनाही दसरा मेळावा घेण्याचा अधिकार, पण…; पवारांचे मोठं विधान

pawar thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात राजकारण सुरु आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरून दोन्ही गटात रच्चीखेच सुरु आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. दसरा मेळावा घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदेनाही आहे, त्यासाठी त्यांना बीकेसी मैदानही देण्यात आलं आहे पण शिवाजी पार्क म्हणलं की … Read more

BMC निवडणुकीसाठी शिंदे- फडणवीसांची तिहेरी रणनीती? मनसेची भूमिका काय??

BMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का दिला. त्यांनतर आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपने तिहेरी रणनीती आखत ठाकरेंना अजून एक धक्का देण्याची तयारी सुरू आहे. या सर्व घडामोडीत मनसेच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष्य असेल. राज्यातील महापालिका निवडणूका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, मात्र तरीही सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या … Read more