शिवसेनेचे आणखी 2 आमदार फुटणार? शिंदे गटाने वाढवले उद्धव ठाकरेंचे टेन्शन

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या समवेत 40 आमदारांनी शिवसेनेतून  बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना मोठा दणका दिला. त्यानंतर आता शिवसेनेतील आणखी 2 आमदार फुटणार असा दावा करत मंत्री संदीपान भुमरे यांनी खळबळ उडवून दिली आहे. भुमरे यांच्या दाव्याने उद्धव ठाकरे यांचे टेन्शन मात्र नक्कीच वाढले असेल. औरंगाबाद येथील … Read more

बैलाचा फोटो ट्विट करत मिटकरींनी शिंदे गटाला डिवचले; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी कडून सातत्याने त्यांच्यावर ५० खोक्यांवरून आरोप करण्यात आले. ५० खोके एकदम ओक्के अशी नारेबाजीही विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात आपल्याला पहायला मिळाली . यावरून मविआ आणि शिंदे गटातील आमदारांच्यात राडा झाला होता. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असा इशारा शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी … Read more

गणेशभक्तांना टोलमाफी!! पण पास आवश्यक; कुठे मिळणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. शनिवार दि. 27 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून ही सवलत दि. 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गणेशभक्ताना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव ३१ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Read more

एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांना डिवचले; म्हणाले की, तुम्हांला विरोधी पक्षनेते…

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिंदे साहेब, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो अशी खुली ऑफर देणाऱ्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिमटे काढत प्रत्युत्तर दिले आहे. जयंतराव, मला मुख्यमंत्री करण्याबाबत तुम्ही अजितदादांना विचारलं आहे का? असा खोचक सवाल त्यांनी केला. तसेच तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का असं म्हणत डिवचण्याचा प्रयत्न … Read more

ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री; आता शिंदेनी दिले ‘हे’ जोरदार प्रत्युत्तर

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता . त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा असा टोला त्यांनी लगावला. तसेच होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, पण बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे विचार पुढे घेऊन … Read more

बीडीडी चाळीतील पोलिसांना घरे किती रूपयांत? एकनाथ शिंदेंनी आकडा सांगत केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाख रुपयात घरे देण्यात येतील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कमीत कमी किमतीत घरे उपलब्ध करून देऊ अशी माहिती दिली होती. अखेर आज एकनाथ शिंदे यांनी थेट घोषणा करत घरे विकत घेण्याचा आकडाच जाहीर केला. विधानसभेत बोलताना … Read more

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर

vidhan bhavan

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचे ठराव विधानसभेत एकमुखाने संमत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा ठराव विधानसभेत मांडला. त्यानुसार औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार आता या शहरांच्या नामकरणाचा प्रस्ताव दोन्ही सभागृहाकडून केंद्र … Read more

सभागृहात जयंत पाटलांची जोरदार टोलेबाजी; शिंदे- फडणवीसांना चिमटे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळ सभागृहात आपल्या हटके स्टाईलने शिंदे- फडणवीस सरकारला चिमटे काढले यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकार मधील मंत्र्यांना चिमटे काढले. मंत्रिमंडळ विस्तारात मंत्र्यांना मिळालेल्या खात्यावरूनही त्यांनी टोलेबाजी केली . चंद्रकांत दादांना उच्च व तंत्र शिक्षण दिले, गुलाबराव पाटील हे एकमेव ध्रुवतारा राहिले. त्यांचे खाते फक्त कायम … Read more

शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना बंगल्याचे वाटप; कोणाला कोणता बंगला

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे -फडणवीस सरकारने आपल्या मंत्र्यांच्या बंगल्याचे वाटप केलं आहे. सरकारमधील १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. मागील सरकार मधील काही माजी मंत्र्यांनी आपले बंगले रिकामे केले नव्हते. त्यामुळे नव्या मंत्र्यांना बंगले देण्यात अडचणी येत होत्या. अखेर अनेक बंगले रिकामे झाल्यानंतर … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान सप्टेंबरपासून; मुख्यमंत्र्यांची माहिती

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50000/- प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच राज्यातील पूरग्रस्तांना 15 हजारांची तात्काळ मदत करणार अस आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले. ● नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू … Read more