स्वदेशी आंदोलकांवर इराण पोलिसांचा गोळीबार, विमान पाडल्याचे देशभर पडसाद

इराण सरकारने चुकून युक्रेन विमान पाडल्याची कबुली दिल्यानंतर लोक निषेधासाठी रस्त्यावर उतरले. इराण सुरुवातीला या अपघाताची जबाबदारी घ्यायला टाळाटाळ करीत होता, परंतु आंतरराष्ट्रीय दबावानंतर ती जबाबदारी इराणला स्वीकारावी लागली.

विकास लाखे यांचा खूनच; पोलिसांनी केला खुलासा

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पूर्वीच्या भाडणांचा राग मनात धरून आगाशिवनगर येथील पत्यांचा क्लब चालविणार्‍या विकास रघुनाथ लाखे यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता

अहमदनगरमध्ये राजकीय वादातून गोळीबार; सरपंचाचा मृत्यू

पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे गावातील राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात सरपंचाचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे (वय 50) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिर्डी-लोणीत झालेल्या गोळीबारामध्ये युवकाचा मृत्यू

शिर्डी जवळच्या लोणी गावात शाब्दिक चकमकीतून झालेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला. आर्थिक देवाण घेवाण मधून घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. घटनास्थळावरुन गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

खळबळजनक! रात्रीच्या अंधारात लातूर बस स्थानकावर गोळीबाराचा थरार

Untitled design

लातूर प्रतिनिधी |लातूर शहरातील  बसस्थानकात गुरुवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.  प्लॅटफॉर्म  नजीक  थांबलेल्या बसमधून एकाने गोळीबार केल्याने  परिसराला पोलीस छावणीचे  स्वरूप आले होते. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत अज्ञात व्यक्तीने  बसमधून गोळीबार केल्याने बसस्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हल्लेखोराने झाडलेली गोळी खिडकीजवळ असलेल्या लोखंडी रॉडवर आदळली आणि हल्लेखोरालाच लागली. त्यामुळे  … Read more