काही दिवसांमध्ये सुप्रियाताई पहिल्या महिला मुख्यमंत्री तर संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होतील…

Gajanan Kale Supriya Sule Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच तुळजापूर दौऱ्यावर असताना तुळजा भवानी मातेकडे साकडे घातले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे असे म्हंटले. तर त्यांच्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. दोघांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी निशाणा साधला आहे. “पुढच्या काही दिवसांमध्ये सुप्रियाताई या पहिल्या महिला … Read more

महाराजांचं नाव वापरण्याची शिवसेनेची लायकी नाही; संभाजीराजेंच्या माघारीनंतर मनसेची टीका

Gajanan Kale Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही यावेळी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता मनसेकडून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आलेला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत “उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा … Read more

पवारांचे जुने फोटो ट्विट करणाऱ्यांना राजकीय “मंकीपॉक्स” आजार; अमोल मिटकरींची मनसे नेत्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे नेत्यांनी सोशल मीडियावरून भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शेअर केले. या फोटोंवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून मनसेवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. गजानन काळे व संदीप देशपांडे यांनी ट्विट केल्यानंतर राजकीय वाद सुरू झाला असून आता त्यावर राष्ट्रवादी … Read more

मनसे नेत्यांच्या ‘त्या’ फोटोच्या ट्विटवर गृहमंत्री वळसे पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे नेते गजानन काळे व संदीप देशपांडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजप खासदार बृजभूषण सिंह व खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो करत गंभीर आरोप केले. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनसेचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. फोटो आणि रसद पुरवण्याचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया … Read more

“ब्रिज” चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे; मनसे नेत्यांकडून शरद पवार – बृजभूषण यांचे फोटो ट्विट

MNS Brijbhushan Singh Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर व भाजप खासदार बृजभूषण सिह यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी माझ्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचेही सांगितले होते. त्यानंतर आता मनसेचे नेते गजानन काळे एक फोटो ट्विट केला असून त्यातून “ब्रिजचे निर्माते शरद पवार, सुप्रिया … Read more