सुषमा अंधारे राष्ट्रवादीचं पार्सल, राजकारणातील फिरता चषक; गजानन काळेंची टीका

Gajanan Kale Sushma Andhare

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सुषमा अंधारे यांच्याबद्दल नवीन शब्द वापरत आहे तो म्हणजे स्टूलवाली बाई होय. कधीकाळी मुंबईत मोर्चे निघायचे तेव्हा अहिल्याताई रांगडेकर, मृणालताई यांना खास पाणीवाली बाई म्हंटल जायचं. त्या महागाई व पाण्याच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरल्या. मात्र, कुठलंही कर्तृत्व नसताना, कुठल्याही प्रश्नाला कधीही हात घातलेला नसताना आणि कोणताही प्रश्न सुषमा  अंधारेंनी सोडवलेला नाही. … Read more

मर्द, छाताड, कोथळा .. दसरा मेळाव्याचे भाषण तयार; मनसेने ठाकरेंना डिवचले

RAJ UDDHAV THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दसरा मेळावा निमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांकडूनही दसरा मेळावा आयोजित करण्यात आलाय. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच 2 मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे शिवतीर्थीवर असून शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहेत. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष्य आहे. तत्पूर्वीच … Read more

नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच; मनसे आक्रमक

raj thackeray bhagatsinh koshari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या या विधानानंतर मनसे आक्रमक झाली असून मनसेचे नेते गजानन काळे यांनी तीव्र शब्दात कोषारी यांच्यावर टीका केली आहे. नावात … Read more

युवराजांना लवकरच ‘शिल्लक सेना यात्रा’ काढावी लागणार – मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

MNS Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रा काढली जात आहे. या निष्ठा यात्रेवरून मनसेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “छोटे नवाब यांनी काढलेल्या निष्ठा यात्रेचे उलट परिणाम दिसू लागलेत. त्यामुळे त्यांना आता शिल्लकयात्रा काढावी लागणार, असं दिसतंय,” असा टोला मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विटद्वारे आदित्य ठाकरेंना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटीला जाऊन…; मनसेचा टोला

Uddhav Thackeray Aaditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचे आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अशात आता शिंदे गट मुंबईत दाखल होत असल्याने मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून मनसेचे नेते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. “भावनिक … Read more

मुँह में राम, बगल में निजाम…; आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेची टीका

MNS Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यासाठी थोड्या वेळातच दाखल होत आहेत. शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज प्रथम लखनऊ विमानतळावर दाखल होतील. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे मनसेचे नेते … Read more

ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे…; मनसेचा शिवसेनेला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या अयोध्या वारी वरून मनसे नेते गजानन काळे यांनी खोचक टीका केली आहे. अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो असा … Read more

मुख्यमंत्र्यांची औरंगाबादची सभा म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ चा प्रयोग ; मनसेची घणाघाती टीका

Gajanan Kale Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल बुधवारी औरंगाबादमध्ये महाविराट सभा पार पडली. या सभेत मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेतून मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला. “उद्धव ठाकरे यांची कालची सभा म्हणजे चला हवा येउद्याचा प्रयोग म्हणावा लागेल, अशी टीका मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत केली आहे. कालच्या मुख्यमंत्र्याच्या सभेनंतर … Read more

मुख्यमंत्री आता अबू आझमीसोबत मातोश्रीवर बसून बिर्याणीचा आस्वाद घेणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणुक होत आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये तसेच एमआयएमचा पाठींबा मिळावा यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आज सपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी हे मुख्यमंत्री यांची भेट … Read more

लाचार संजय राऊत यांना “स्मृतीभ्रंश”झालाय; मनसे नेत्याची घणाघाती टीका

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल हे सरकार बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आआहे, असे विधान केले आहे. त्यांच्या विधानावर मनसे नेते गजानन कळले यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. “संजय राऊत म्हणतात आताचे सरकार हे बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे. मा. बाळासाहेब असते … Read more