संजय राऊत गोव्यात का येतात? इथं त्यांचा एक सरपंचही नाही; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणूक सध्या चर्चेत आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेस मध्ये लढत असताना शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने निवडणूक लढवत रंगत आणली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच गोव्यात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली होती. तसेच गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यावरून गोव्याचे … Read more

गोव्यात शिवसेना- काँग्रेस एकत्र लढणार ? संजय राऊतांच्या ट्विटने चर्चाना उधाण

Raut Gandhi Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीची शक्यता निर्माण झाली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका ट्विट ने चर्चाना उधाण आले आहे. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली. असे स्पष्ट विधान संजय राऊत यांनी केलं आज … Read more

उद्धव ठाकरे गोव्यात प्रचाराला जाणार- संजय राऊत

raut thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे देखील कंबर कसली असून गोव्यात शिवसेना 22 जागांवर लढेल अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. तसेच गोव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा गोव्यात प्रचाराला येणार आहेत असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत म्हणाले, आम्ही यापूर्वी देखील गोव्यात निवडणूक … Read more

गोव्यात युती झाली तर ठीक नाही तर….; संजय राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांनी गोव्यातील भाजप सरकारवर टीका केली.” लोकप्रतिनिधींना फोडून भाजपने गोव्यात सत्तेचा खो खो सुरू केला आहे. जनतेला थापा मारून त्यांची फसवणूक केली जात आहे,अशी टीका करीत या ठिकाणी युती झाली तर ठीक नाहीतर आमचं आम्ही लढू असा इशारा राऊतांनी … Read more

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग, 20 जागा लढणार; संजय राऊतांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली असून महाराष्ट्रासारखंच गोव्यात देखील महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकतो असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात 20 ते 21 जागा लढवणार आहोत. त्यामुळे गोव्यात महाविकास … Read more