लढेन तर पणजीतूनच; उत्पल पर्रीकरांनी स्पष्ट केली भूमिका

Utpal Parrikar Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापण्यात आला आहे. उत्पल पर्रीकर यांनी अन्य मतदारसंघातुन निवडणूक लढवावी अस भाजपचे मत आहे. मात्र जर मी निवडणूक लढलो तर पणजीतुन लढेन अशी स्पष्ट भूमिका उत्पल पर्रीकर यांनी मांडली. … Read more

उत्पल पर्रीकरांना तिकीट देत होतो, पण…; फडणवीसांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Utpal Parrikar Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापण्यात आला आहे. यानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण देत भाजपची भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, उत्पल पर्रिकर यांना आम्ही … Read more

गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही- संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोव्यात आम्ही जेवढ्या जागा लढवू त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडूण आणू, त्यामुळे गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची घोषणा केली. गोव्यात आमच्याशिवाय … Read more

ठरलं तर!! गोव्यात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्रच निवडणूक लढतील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तसेच इथून पुढे काँग्रेस सोबत युतीबाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही अस म्हणत त्यांनी काँग्रेस वर आपली नाराजी व्यक्त केली. प्रफुल्ल पटेल म्हणाले, गेल्या 5 वर्षात 15 … Read more

उत्पल पर्रीकर अपक्ष लढल्यास काँग्रेस,आप आणि तृणमूलने त्यांना पाठिंबा द्यावा; राऊतांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर याना भाजपकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता कमी असून ते वेळप्रसंगी अपक्ष लढण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना उत्पल पर्रीकर यांच्या विरोधात उमेदवारी न देण्याचे आवाहन केलं आहे याबाबत संजय राऊत यांनी ट्विट करत … Read more

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग कुठे फसला?? राऊतांनी सांगितले नेमकं कारण

pawar raut gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार अशा शक्यता असतानाच जागावाटपाच्या मुद्द्यांवरून एकमत न झाल्याने आघाडीचा प्रयोग फसल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी नेमकं कारण सांगत काँग्रेस वर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, काँग्रेसने आम्हांला दोन-तीन जागा देण्याचा प्रस्ताव त्यांनी … Read more

तुम्ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तिकीट देता, मग मला का नाही? उत्पल पर्रीकरांचा फडणवीसांना सवाल

Utpal Parrikar Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर याना भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झालं आहे. केवळ मनोहर पर्रीकर यांचा मुलगा आहे म्हणून कोणाला भाजपमध्ये तिकीट मिळत नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट संकेत दिले. यानंतर उत्पल पर्रीकर यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. उत्पल पर्रीकर म्हणाले … Read more

गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर लढणार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळाबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. त्यामुळे गोव्यात शिवसेना आणि तृणमुलं काँग्रेस सोबतच्या युतीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. . गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या दरम्यान प्रसार माध्यमांसमोर पटेल यांनी राष्ट्रवादीच्या स्वबळाची घोषणा केलीय. गोव्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी … Read more

मनोहर पर्रिकरांच्या मुलाला भाजप तिकीट नाकारणार?? फडणवीसांच्या विधानानंतर चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल्ल पर्रिकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ,तर भाजप उत्पल्ल पर्रिकरांच्या उमेदवारीसाठी फारशी उत्सुक दिसत नाही. त्यातच गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाने उत्पल्ल पर्रिकरांच्या आशा मावळाल्याची चिन्हे दिसत आहेत काय म्हणाले फडणवीस- उत्पल्ल पर्रिकर याना तिकीट … Read more

ममता बॅनर्जी गोव्यात काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात, त्याचा फायदा कोणाला ?? राऊत रोखठोकच बोलले

Raut Mamata Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुक रंगतदार होणार आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना असताना त्यात शिवसेना, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी उडी घेत नवे आव्हान उभे केले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून आप आणि तृणमूल काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला आहे. ममता … Read more