शिवसेना- राष्ट्रवादीची मते एकत्र केली तरी नोटापेक्षा कमीच; फडणवीसांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला दमदार विजय मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते एकत्र केली तरी नोटांपेक्षा कमी आहेत असे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसामाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की , गोव्यातील भाजपच्या यशाचे श्रेय हे यथील जनतेचे तसेच पंतप्रधान मोदींचे आहेत. … Read more

पणजीतून उत्पल पर्रीकर यांचा पराभव; भाजप विजयी

Utpal Parrikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला आहे. उत्पल परिकर यांनी पणजी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. मात्र उत्पल पर्रीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे बाबुश मोन्सरात यांनी विजय मिळवला आहे. "As an Independent candidate it … Read more

गोव्यात शिवसेना – राष्ट्रवादीची नाचक्की!! नोटा पेक्षाही कमी मते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणूकीत भाजप आणि काँग्रेस मध्ये चुरस असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात केलेले प्रयत्न अपुरे पडल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा मिळाला … Read more

विधानसभा निवडणूक निकाल 2022: सर्वात जलद अपडेटसाठी डेलीहंट पहा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या १० मार्चला जाहीर होतील. मागील महिनाभर या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती. आज उत्तरप्रदेश मध्ये सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मुख्य राजकीय पक्ष आपली ताकद दाखवून देत असताना निवडणूक निकालाच्या ३ दिवस आधी नेमकी लढत कुणामध्ये आणि कशी आहे हे जाणून घेऊया. उत्तराखंडमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि … Read more

गोव्याची शान- धनुष्य बाण; आदित्य ठाकरेंचा नवा नारा

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज झाली असून त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज गोव्यात प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी गोव्याची शान धनुष्यबाण असा नवा नारा दिला शिवसेना आणि गोव्याचं एक वेगळं नातं आहे. आम्ही येथे फक्त निवडणुकीसाठी आलो नाहीत तर गोव्यातील स्थानिकांना न्याय देण्यासाठी आलो आहे असे म्हणत गोव्याच्या … Read more

गोवा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज; 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली असून राष्ट्रवादी कडून 13 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच आपण स्वतः 3 दिवस प्रचाराला गोव्याला जाणार आहोत असेही त्यांनी सांगितलं. गोव्यात भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आघाडी केली आहे. यापूर्वी … Read more

गोवा भाजपमध्ये बंडाळीचे फटाके फुटत आहेत; राऊतांचा निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोव्यातील भाजपमध्ये बंडाळीचे फटाके फुटत आहेत पण म्हणून काँग्रेस ने फेस्ट साजरा करण्याची गरज नाही असे म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. गोव्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. तो गोयंकर जनतेलाच रोखावा लागेल. भारतीय … Read more

शिवसेना- आप ची ऑफर का स्वीकारली नाही? उत्पल पर्रीकर यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी अखेर पणजी मतदार संघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. उत्पल पर्रिकर याना भाजपने पणजीतून तिकीट देण्याचे नाकारल्या नंतर त्यांना शिवसेना आणि आम आदमी पक्षाने ऑफर दिली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शिवसेना आणि आपची ऑफर का नाकारली असा … Read more

ठरलं तर!! उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार; पणजीतून भरणार उमेदवारी अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर हे पणजी मतदार संघातुन अपक्ष निवडणूक लढणार आहेत. उत्पल पर्रीकर याना भाजपकडून उमेदवारीं मिळाली नव्हती त्यानंतर त्यांनी इतर कोणत्या पक्षात जाण्यापेक्षा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मात्र तरीही मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ … Read more

गोवा निवडणूक : शिवसेनेकडून उमेदवार यादी जाहीर; आदित्य ठाकरे प्रचाराला जाणार

shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर कसली असून आज आपल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तसेच गोव्यात आदित्य ठाकरे हे पक्षाच्या प्रचारासाठी येतील असेही राऊत म्हणाले. आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी … Read more