आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनंतर घरगुती वायदा बाजारामध्येही सोने झाले स्वस्त, यामागचे कारण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन (USD-US Dollar) डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर खाली आल्या आहेत. याचाच परिणाम आज देशांतर्गत वायदा बाजारावरही दिसून येतो आहे. बुधवारी देशी वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवर ऑक्टोबर डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव हा 233 रुपयांनी घसरून 51120 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील सत्रात तो 51353 रुपयांवर बंद झाला … Read more

सोन्या-चांदीच्या किंमती आज पुन्हा वाढल्या, नवीन किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय रुपया कमकुवत झाला आहे. याचा परिणाम आज देशांतर्गत सराफा बाजारात दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 122 रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीची किंमत 340 रुपयांनी वाढली आहे. तथापि, तज्ञांचे मत आहे की, देशात आणि जगात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढतच आहेत. अमेरिका … Read more

आंतरराष्ट्रीय बाजारानंतर आता फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती घसरल्या, स्थानिक बाजारात काय होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरल्या आहेत. याचा परिणाम आज देशांतर्गत वायदा बाजारावरही दिसून येतो आहे. मंगळवारी देशी वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवर सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 51 हजार रुपयांवर आले आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स 0.5 टक्क्यांनी घसरून 50,803 प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. त्याचबरोबर चांदीचा … Read more

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ, भारतीय बाजारपेठांमध्येही सोने महागणार!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. याचाच परिणाम आज सोन्याच्या देशांतर्गत वायदे बाजारावरही दिसून येतो आहे. एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 0.27 टक्क्यांनी किंवा 137 रुपयांनी वाढून 51,585 रुपये झाला, तर चांदीचा वायदा 1.89 टक्क्यांनी वाढून 1,302 रुपये प्रति किलो झाला. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की भारत आणि … Read more