व्यवसाय करणाऱ्यांसाठी RBI ने जाहीर केली कर्जावर मोठी सूट, त्याविषयी जाणून घेउयात

मुंबई । सहकारी बँकांकडून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) कर्जावर दोन टक्के दराने दिले जाणारे व्याज अनुदान 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही माहिती दिली. तसेच योजनेसाठीच्या अटीही आता बदलण्यात आलेल्या आहेत. आता केली मोठी घोषणा – सरकारने नोव्हेंबर 2018 मध्ये MSME साठी व्याज सहाय्य योजना जाहीर केली. … Read more

व्यापारी आणि कंपन्यांसाठी चांगली बातमी! आता लवकरच मिळेल आधीच भरलेला GST Return Form

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जीएसटी-रजिस्टर्ड व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी (GST Registered Companies and Business owners) एक चांगली बातमी आहे. आता त्यांना जीएसटी रिटर्न फाइल (GST Return File) दाखल करणे सोपे होईल. आता त्यांच्याकडे लवकरच आधीच-भरलेला (प्री-फिल्ड) रिटर्न फॉर्म जीएसटीआर -3 बी उपलब्ध होईल. जीएसटी नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. कुमार … Read more

बिझनेस करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 21 ऑगस्टपासून बदलले GST रजिस्ट्रेशनशी संबंधित ‘हे’ नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वस्तू व सेवा कर (GST) अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज करताना आपला आधार क्रमांक देणार्‍या व्यवसायांना आता तीन कामकाजी दिवसांमध्ये त्यांची मंजुरी मिळेल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (CBIC) गेल्या आठवड्यात 21 ऑगस्ट 2020 पासून लागू असलेल्या GST नोंदणीसाठी आधारच्या ऑथेंटिकेशनला अधिसूचित केले. या अधिसूचनेनुसार, जर व्यवसायांनी आपले आधार क्रमांक दिले नाहीत … Read more