देशातील ‘या’ सर्वात मोठ्या खासगी बँकेने ग्राहकांना दिली भेट, कर्जाचे दर केले 0.55 टक्क्यांनी कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या काळात सर्व देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. HDFC बँकेने बेस रेट हा 0.55 टक्क्यांवरून 7.55 टक्क्यांवर आणला आहे. 11 सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. या घोषणेनंतर आता बेस रेटवर आधारित कर्ज स्वस्त होईल. बेस रेट हा असा दर … Read more

‘शॉर्ट टर्म’ FD बद्दल तुम्हाला माहित आहे का? कालावधी फक्त ६ महिने

मुंबई । बचतीच्या दृष्टीने बँकेत फिक्सड डिपॉझिट (Fixed Deposit) हा लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटचा पर्याय म्हणून पाहिलं जात. मात्र आता देशात काही निवडक बँकांनी कमी काळाकरता म्हणजे शॉर्ट टर्म करता FDमध्ये गुंतवणूक करू शकतो. ज्याचा सर्वाधिक काळ हा सहा महिन्यांचा आहे. या काळात जमलेल्या राशीवर व्याज देखील चांगल्या स्वरूपात मिळत आहे. या बँकेत आहे शॉर्ट टर्म … Read more

SBI ने स्वस्त केले Home Loan, कोठे आहे कमी व्याज ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण पगारदार असाल आणि होम लोन घेण्याची योजना आखत असाल तर युनियन बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणे फायदेशीर ठरेल. UBI ने पगारदार वर्गासाठी होम लोनचे दर हे 6.7 टक्के केले आहेत. सामान्यत: स्टेट बँक ऑफ इंडिया इतर बँकांच्या तुलनेत कमी दराने कर्ज देते, परंतु युनियन बँकेत सध्या कमी दराने गृहकर्ज … Read more

Gold Rate Today | सोन्याच्या किंमतीं पुन्हा वाढल्या, जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारपेठेतील तेजी यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत पुन्हा विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. बुधवारी दिल्लीच्या सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 244 रुपयांनी महाग झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत 673 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक पुन्हा वाढली … Read more

कर्ज झाले स्वस्त! SBI सह ‘या’ बँकांनी केली व्याज दरात कपात

मुंबई । लॉकडाउन काळात बँकांमध्ये ठेवीचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत कर्ज वितरण कमी झाले आहे. बँकांकडे प्रचंड रोकड उपलब्ध असल्याने त्यांनी व्याजदर कपातीचा मार्ग अवलंबला आहे. परिणामी गृह, वाहन आणि इतर कर्जाचे दर कमी होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) व्याज दरात कपात करत दिलासा देणारी बातमी दिली आहे. SBI ची दर कपात … Read more

सोन्याचे भाव घसरले, चांदीही १२१७ रुपयांनी झाली स्वस्त; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एचडीएफसी सिक्युरिटीजने सोमवारी दिल्ली सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतींविषयीची माहिती दिली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 42 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीची किंमत ही प्रति किलो 1,217 रुपयांची घसरण नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हे दोन्ही मौल्यवान धातू तेजीत असल्याचे दिसून येत आहेत. सोन्याचे नवे … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रुपयामध्ये झालेली घसरण आणि मजबूत आंतरराष्ट्रीय किमतींमुळे शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये वाढ दिसून आल्या. शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 144 रुपयांची वाढ झाली. त्याचवेळी, एक किलो चांदीच्या किंमतीत 150 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव वाढलेला हा सलग चौथा दिवस आहे. यापूर्वी गुरुवारी दहा ग्रॅम सोन्याच्या … Read more

बँकिंगची पद्धत लवकरच बदलणार; ‘या’ पाच मोठ्या बँकांची WhatsApp सोबत हातमिळवणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी कॅशचा वापर कमी केला आहे. ज्यामुळे डिजिटल बँकिंग सर्व्हिसेसचा वापर वाढला आहे. हे पाहता बर्‍याच बँकांनी व्हॉट्सअ‍ॅपशी हातमिळवणी केली आहे. आता या मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे ग्राहकांना मूलभूत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गोष्टी बँक आणि व्हॉट्स अ‍ॅप या दोघांसाठी फायदेशीर सिद्ध होत आहेत. फेसबुकच्या … Read more

SBI नंतर ‘या’ बँकेने कमी केले होम लोनचे व्याज दर; आजपासून EMI होणार कमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (एचडीएफसी) शुक्रवारी १२ जूनपासून आपला रिटेल प्राइम लेंडिंग रेट हा २० बेस पॉइंटने कमी केला आहे. या वजावटीनंतर हा दर १६.२० % करण्यात आला आहे. या दरात कपात केल्याने एचडीएफसीच्या सध्याचे सर्व रिटेल होम लोन आणि होम-नॉन लोन ग्राहकांना याचा थेट फायदा होईल. असे असतील नवीन व्याज … Read more