कोकणातून उद्रेक होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेलय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पायावसाचा पश्चिम महाराष्ट्रालाही तडाका बसला आहे. ऐन हिवाळ्यात पडलेल्या या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू फळ पिकांच्या मोहोरावर परिणाम झाला असून नुकसान झाले आहे. या नुकसानीवरून भाजप नेते निलेश … Read more

महाविकास आघाडी सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे ; चंद्रकांत पाटलांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्या नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. त्यानुसार मदतही दिली. या मदतीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे असल्याचा … Read more

इंधन दरवाढीमुळे पूर्वी आंदोलने करणारे सत्ताधारी आज मात्र मूग गिळून गप्प; जयंत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सर्वत्र इंधन दरवाढ व महागाई वाढीमुळे केंद्र सरकार विरोधात जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे सोयाबीन पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने त्याला केंद्राकडून भरपाई न दिली जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी मोडी सरकारवर निशाणा साधला आहे. “पूर्वी थोडे जरी दर वाढले … Read more

“…तर शेतकरी उद्धव ठाकरेंनाही दिवाळी साजरी करु देणार नाही”; रवी राणांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ठाकरे सरकारच्यावतीने काल महत्वपूर्ण निर्णय घेत शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करीत निर्णय घेण्यात आला. मात्र, हि मदत कधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे. अशात बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीवरून इशारा दिला आहे. “शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी जर मदत जमा दिली … Read more

राज्यातील हे सरकार झोपलेलं; सरकारला जगू देणार नाही”; फडणवीसांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भ तसेच मराठवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्याना आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे सक्त आले आहे. आम्ही जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही. हे सरकार … Read more

विरोधी पक्षनेते जरा उशीराच जागे झाले; जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील नुकसानीची भाजपनेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दोन दिवसांपासून पाहणी केली जात आहे. त्यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी टोला लगावला. “विरोधी पक्षनेते जरा उशीराच जागे झाले. महापुरानंतर प्रस्थान … Read more

अन्यथा, शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मदत द्यायची असेल तर द्या, पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा का करताय. चेष्टा कराल तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही, असल्याचा इशारा … Read more

आपत्तीकाळातील मदतीच्या घोषणा नुसत्या हवेतीलच; फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठवाडा येथे अतिवृष्टीचे संकट आले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांप्रमाणे भाजप नेतेही जाणार आहेत. तत्पूर्वी आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची मदत, घोषणांवरून राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “यापूर्वीही राज्यात ज्या ज्या वेळी आपत्ती आली तेव्हा राज्य सरकारकडून ज्या घोषणा दिल्या … Read more

मुख्यमंत्री ठाकरे शेतकरी सरणावर गेला तरी मदत करायला तयार नाही; सदाभाऊ खोतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यातील नुकसानीवरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. येथील नुकसानीवरून विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यानंतर आता रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आक्रमक झालेल्या खोतांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. नुकसानीमुळे शेतकरी सरणावर गेला तरी त्याला मदत केली जात … Read more

आतातरी आश्वासनांचा बाजार मांडणं बंद करा; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे नुकसान झाले आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार हे गांभीर्य नाही.” असे म्हणत “आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याचे दुःख मातोश्रीवर बसून तुम्हाला समजणार नाही. आश्वासनांचा बाजार मांडणं … Read more