भाजप-शिंदेंना सगळ्यात मोठा धक्का, ‘या’ तालुक्यात सर्व जागांवर झाला पराभव

Devendra and Eknath

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींचे निकाल (Gram Panchayat Elections) आज जाहीर झाले आहेत. या निकालानंतर (Gram Panchayat Elections) नाशिकमध्ये भाजपआणि एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. पेठ तालुक्यामध्ये एकूण 71 ग्रामपंचायती आहेत. यातल्या 69 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका … Read more

नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव, ट्रक पलटी होऊन झाला स्फोट, हवेत उडाले सिलेंडर

accident

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्हा पुन्हा हादरला आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता मनमाडजवळ पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन ट्रकचा अपघात (accident) झाला आहे. या अपघातानंतर लागलेल्या आगीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला (accident) आणि हे सगळे सिलेंडर एकापाठोपाठ एक असे हवेत उडाले. या घटनेचा … Read more

नाशिकमध्ये खासगी बसला लागली आग, 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

bus caught fire on aurangabad road

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला. हा अपघात (accident) एवढा भीषण होता कि या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने जागीच पेट घेतला. दुर्दैवाने या आगीत बसमधील जवळपास दहा … Read more

चोरट्याने 62 वर्षांच्या आजीची पर्स हिसकावून काढला पळ

thief snatched 62 year old womans purse

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आजकाल गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यातच वृद्धांच्या बाबतीत अनेक बातम्या आपण वाचल्याच असतील. अशाच पद्धतीची एक घटना नाशिक जिल्ह्यातील उघडकीस आली आहे. वृद्ध महिलेची पर्स पळवून (thief snatched 62 year old womans purse) नेणाऱ्या एका चोराचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. चोरट्याने 62 वर्षांच्या आजीची पर्स हिसकावून … Read more

ब्लँकेटची झोळी करून गरोदर महिलेला रुग्णालयात नेले, मन हेलावून टाकणारा Video आला समोर

pregnant woman carried on a blanket

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण झाली असली तरी काही खेडेगांवामध्ये अजून मूलभूत सुविधादेखील पोहोचल्या नाहीत. देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये अगदी झपाट्याने विकास होत असताना हि गावे मात्र आजही मुलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत आहेत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ (pregnant woman carried on a blanket) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. … Read more

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ex serviceman died

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आपल्याला कुठे कधी कसा मृत्यू येईल हे सांगता नाही येत. याचा प्रत्यय देणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. यामध्ये ‘आझादीका अमृत महोत्सव’ कार्यक्रमात एका माजी सैनिकाचा कार्यक्रम चालू असताना अचानक मृत्यू (ex serviceman died) झाला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रगीत म्हणत असताना अचानक माजी सैनिक खाली … Read more

नाशिकमधील दुगारवाडी धबधब्यावरून 10 तासांनंतर 20 पर्यटकांची सुटका, तर एकजण गेला वाहून!

Dugarwadi Falls

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – राज्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यादरम्यान अचानक आलेल्या पावसाने दुगारवाडी धबधब्यावर (Dugarwadi Falls) फिरण्यासाठी आलेले 20 हून जास्त पर्यटक अडकले.तर या पावसात एक पर्यटक वाहून गेला. नाशिकमध्ये दमदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे दुगारवाडी धबधब्यावर (Dugarwadi Falls) पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. रविवारी सुट्टीचा … Read more

नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार ! अचानक आलेल्या पावसात अनेक वाहने गेली वाहून

heavy rain

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाने हाहाकार (heavy rain) माजवला आहे. नाशिक शहरात रविवारी संध्याकाळी अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसाने (heavy rain) गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. विशेष म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फक्त पार्किंगमधील वाहनंच नाहीत … Read more

नाशिकमध्ये आदिवासी आश्रमशाळेत 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

suicide

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीला मासिक पाळी आली म्हणून वृक्षारोपण करण्यास मनाई केल्याची घटना ताजी असताना पेठ आश्रम शाळेत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या (suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये हि घटना घडली आहे. भारती … Read more

नाशिकमधील दोधेश्वर घाटात विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 40 जखमी

accident

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जणाचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 15-16 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निलेश बाप्पू कन्नोर असे या अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. … Read more