पिकनिक पडली महागात! दीड हजार फुट उंचावरून पाय घसरून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Death

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये गुजरातवरुन पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तक्षिल संजाभाई प्रजापती असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. यामध्ये तब्बल दीड हजार फुट उंच असलेल्या धबधब्यावरुन (waterfall) खाली कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुट्टीच्या निमित्ताने मृत क्षिलसह त्यांचे दहा-बारा मित्र नाशिकच्या सुरगाणा येथे … Read more

नाशिकमधील महाविद्यालयात तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी, Video आला समोर

Fighting

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चक्क महाविद्यालयीन तरुणींची महाविद्यालयाच्या आवारात चक्क फ्री स्टाईल हाणामारी (Fighting) झाली आहे. नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. या हाणामारीचा (Fighting) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी एकमेकींचे केस ओढून मारहाण करताना दिसत आहे. या विद्यार्थीनींची … Read more

अंगावर गरम पाणी पडून 10 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Child Died

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये बाथरूममध्ये अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू (child died) झाला आहे. नाशिकच्या गंगापूर नाका परिसरात हि दुर्दैवी घटना (child died) घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ (child died) व्यक्त केली जात आहे. आवेरा शुभम … Read more

मालेगावमध्ये भीषण आग! अनेक यंत्रमाग कारखाने आगीत जळून खाक

Fire

मालेगाव : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांआधीच आगीची आणखी एक घटना समोर आली होती. यात एका फर्निचर मॉलसह भंगार गोदामाला आग लागली होती. आग लागली त्यावेळी फर्निचर मॉलमध्ये आठ ते दहा कामगार झोपलेले होते. मात्र, त्यांना वेळीच जाग आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या आगीतही लाखो … Read more

नाशिकमध्ये भाजप नेत्याच्या घरावर सशस्त्र हल्ला आणि दगडफेक, आईलादेखील मिळाली धमकी

Crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक शहरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये सातपूर परिसरातील नेत्याच्या घरावर चाकू, सुरे घेऊन आलेल्या गुंडांनी हल्ला केला. सुदैवाने त्या हल्ल्याच्या वेळी सदर नेता घरात उपस्थित नव्हता. त्यामुळे हे गुंड या नेत्याच्या आईला धमकावून त्या ठिकाणाहून निघून गेले. भाजप कामगार आघाडीचे … Read more

नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव! फर्निचर मॉल आगीत जळून खाक

Fire

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये पुन्हा एकदा आगीची (fire) मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये नाशिकमधील वडनेर दूमाल रोडवर एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग (fire) लागली. हि आग (fire) एवढी भीषण होती कि, या आगीमध्ये (fire) गोदामाच्या बाजूला असलेली चार ते पाच घर आणि काही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीमध्ये (fire) कोणतीही … Read more

पेठ तालुक्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझरचा भीषण अपघात; 2 ठार तर 25 जखमी

cruiser accident

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकच्या पेठ तालुक्यातील पळशी-चिखली मार्गावरील रस्त्यावर चिखली गावाजवळ एक भीषण अपघात (cruiser accident) झाला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझरचा अपघात (cruiser accident) झाला आहे. या भीषण अपघातात (cruiser accident) दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील (cruiser accident) जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक … Read more

नाशिक हादरलं! अंत्यविधीसाठी आलेल्या 10 जणांना भरधाव कारची धडक

15 people injured after a car hit

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने चिरडले (15 people injured after a car hit) आहे. नाशिकमधील अमरधाम या ठिकाणी हि घटना घडली आहे. या अपघातात एकूण 15 जण जखमी (15 people injured after a car hit) झाले आहेत. यामध्ये कारमधील पाच तर रस्त्याच्या … Read more

नाशिकमध्ये मोठी खळबळ! चोरट्याने भरदिवसा साडेतीन लाख रूपये केले लंपास

thief

मनमाड : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक चोरीची (thief) घटना उघडकीस आली आहे. हि चोरी (thief) भरदिवसा झाल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हि चोरीची (thief) घटना लासलगावमध्ये घडली आहे. हि संपूर्ण चोरीची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिवसाढवळ्या कारमधून रक्कम लंपास करण्याच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत … Read more

दादा भुसेंशी जवळीक असणाऱ्या ‘या’ माजी नगरसेवकाची ठाकरे गटाने केली हकालपट्टी

Shyam Sable

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकच्या राजकारणातून एक मोठी गोष्ट समोर आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाला धक्का देत शिंदे गटाशी जवळीक ओळखून पक्षाला सोडचिठ्ठी करण्याच्या तयारीत असलेल्या माजी नगरसेवकाची हकालपट्टी केली आहे. श्याम साबळे (Shyam Sable) असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. नाशिकमधील अनेक ठाकरे गटाचे शिवसैनिक हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचे … Read more