नाशिकमध्ये हनुमान चालिसावरुन तरुणाला बेदम मारहाण, CCTV फुटेज आले समोर

Nashik Crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणाला 5 ते 6 जणांनी मिळून मारहाण केली आहे. हनुमान चालीसाच्या (hanuman chalisa) कारणावरून मारहाण झाल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. किशोर वाघमारे असे … Read more

दुर्दैवी ! सीईटीचा क्लास संपवून घरी येताना झालेल्या अपघातात 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Accident

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमधील संगमनेर या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये शनिवारी दुपारी सीईटीचा क्लास संपवून घरी येत असताना तरुणीच्या दुचाकीचा अपघात (Accident) झाला. या अपघातात (Accident) एकीचा मृत्यू झाला आहेत तर इतर दोघीजणी जखमी झाल्या आहेत. काय घडले नेमके ? नांदूर शिंगोटे तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास इथल्या तीन तरुण … Read more

नाशिक हादरलं ! पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीकडून सासूची हत्या

Ghoti Police Station

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपली बायको नांदायला येत नाही म्हणून त्याने सासुच्या पोटात कात्री खुपसून तिची हत्या (Murder) केली. तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीवरही विळ्याने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक याठिकाणी घडली … Read more

चक्क तहसीलदाराची बनावट स्वाक्षरी बनवली; 41 उत्पन्न प्रमाणपत्र नकली

Fake Document

हिंगोली (रवींद्र पवार) : वसमत तहसीलदारांच्या डिजीटल स्‍वाक्षरीने (Fake income certificate) तब्बल 41 बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्रवरील फाँट साईज व बारकोड मुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तहसील कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयामध्ये श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची अनुदानासाठी सुमारे एक हजार प्रस्ताव दाखल … Read more

धक्कादायक ! बहिणीचा विवाह 2 दिवसांवर असताना एकुलत्या एक भावाचा अपघाती मृत्यू

Nashik Crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये (Nashik) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये बहिणीचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले असतांना एकुलत्या एक अठरा वर्षीय भावाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेमुळे (Nashik) सिन्नर तालुक्यातील दातली येथील लग्नघरावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण घरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या दोन दिवसांवर … Read more

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कार थेट पुलावरून खाली कोसळली

Nashik Crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – मुंबईहून धुळ्याच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव कारला भीषण अपघात (Accident) झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील उड्डाण पुलावर हा भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगाने जात असलेली किया सोनेट हि कार हॉटेल दिव्य अभिलाशा समोरील पूल चढत असताना पुलावरून थेट खाली कोसळली आहे. यावेळी कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा भीषण अपघात (Accident)  … Read more

नाशिक हादरलं ! पंचवटी परिसरात वडील आणि मुलाची आत्महत्या

Nashik Sucide

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकमधील पंचवटी परिसरात वडील आणि मुलाने आत्महत्या (Sucide) केली आहे. वडील आणि मुलाच्या आत्महत्येमुळे परिसरात परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जगदीश जाधव असे मृत वडिलांचे आणि प्रणव जाधव असे मृत मुलाचे नाव आहे. नाशिकमधील … Read more

नाशिक हादरलं ! म्हसरूळमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Nashik Murder

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या (Murder)  करण्यात आली आहे. या तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या (Murder) करण्यात आली आहे. नाशिकमधील म्हसरूळ परिसरात हे हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव … Read more

नाशिकच्या माया सोनावणेची IPL मध्ये निवड, आपल्या फिरकीच्या तालावर सगळ्यांना नाचवणार

Maya Sonawane

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुरुषांप्रमाणे यंदा महिलांचीसुद्धा आयपीएल (IPL) स्पर्धा होणार आहे. काल बीसीसीआयने महिला आयपीएलच्या तीन संघांची घोषणा केली. या मधील एका संघात नाशिकच्या प्रतिभावान माया सोनावणेची निवड झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून हाताच्या बोटावर मोजण्या इतपत क्रिकेटपटुंनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. यात नाशिकमध्ये बालपण घालवणारे बापू नाडकर्णी, सलील अंकोला यांनी मुंबईतून खेळून … Read more

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. विशाल उर्फ सोनू रामदास गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या … Read more