चिंताजनक! देशात करोनाग्रस्तांची संख्या ८७३वर तर महाराष्ट्रात १७७

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोना दिवसेंदिवस फोफावत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागच्या दोन महिन्यात विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले आहेत. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं … Read more

राज्यात केवळ ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक; आरोग्यमंत्र्यांचे रक्तदानाचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं आणि प्रशासनानंही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केलं. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी … Read more

Video:”जिंदगी मौत ना बन जाए…” गाणं म्हणत पोलिसाचे लोकांना घरात बसण्याचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन लागू केली. मात्र, तरीही बरेच लोक करोनाचे संकट अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. बरेच जण लॉकडाऊनचे नियम डावलून घराबाहेर पडत आहेत. लाठीच्या प्रसादानेही लोक ऐकत नाही म्हटल्यावर आता काही पोलीस थेट गाण्याच्या माध्यमातून लोकांना घरात बसून राहण्याचं आवाहन करताना दिसून … Read more

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले काही दिवस होम क्वारंटाइनमध्ये असलेले काही लोक घरातून पळून जाण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासन वारंवार अशा लोकांना होम क्वारंटाइनचे पालन करण्याची विनंती करत आहेत. मात्र, काही बेजबाबदार माणसं प्रशासनाच्या आवाहनाकडे कानाडोळा करत आहेत. करोनाचा संसर्गाचे गांभीर्य अजूनही त्यांना नसल्याचं त्यांच्या घराबाहेर पडण्याच्या कृतीवरून दिसत आहे. दरम्यान, खुद्द प्रशासनातील व्यक्तीनेच नियमांचं … Read more

धक्कादायक! ‘होम क्वारंटाईन’मधून पुजारी अंबाबाई मंदिरात; पोलिसांत गुन्हा दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर लंडनहून परतल्यानंतर होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश असतानाही अंबाबाई मंदिरात पुजेसाठी आलेल्या पुजाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. १४ मार्च ते ३१ मार्चपर्यंत घरातच थांबण्याचे आदेश असताना संबधित पुजारी बुधवारी सकाळी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात पुजेच्या साहित्यासह आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिसांत ही कारवाई केली. संबधित … Read more