भारतीय रेल्वेकडून आता सुरू होणार ‘या’ 80 गाड्यासाठी बुकिंग, तिकिट कसे बुक करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे 80 स्पेशल गाड्या चालवणार आहे. या नवीन IRCTC स्पेशल गाड्यांचे बुकिंग किंवा रिझर्व्हेशन 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. यापूर्वी भारतीय रेल्वेने मे महिन्यात पहिल्यांदाच IRCTC स्पेशल गाड्या सुरू केल्या. जूनमध्ये रेल्वेने जूनमध्ये 30 AC IRCTC स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस आणि 200 स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस सुरु केलेल्या होत्या. त्या काळापासून … Read more

स्लीपर कोच गाड्यांना AC कोचमध्ये बदलण्याची रेल्वेची तयारी, ‘ही’ नवीन योजना काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे आता नवीन पावले उचलत आहे. यावेळी रेल्वे सामान्य नागरिकांना कमी भाड्याने AC कोचमध्ये प्रवास करण्याची परवानगी द्यायची योजना आखत आहे. यासाठी रेल्वेने स्लीपर व गैर-आरक्षित श्रेणी (अनारक्षित) कोचना AC कोचमध्ये रुपांतरित करण्याची योजना तयार केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वे याद्वारे देशभरात AC गाड्या चालवण्याचा विचार … Read more

‘या’ राज्यातून धावली मजुरांसाठी पहिली प्रवासी रेल्वे गाडी

हैद्राबाद । मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे राज्यात अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात जाता यावे यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. अखेर यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेत कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आज हैदराबादजवळील लिंगमपिल्ली येथून झारखंडमधील हटियासाठी कामगारांना घेऊन जाणारी विशेष गाडी सोडण्यात … Read more