Indian Railways : रेल्वेचा मोठा निर्णय!! प्रवासी संख्या कमी असल्यास स्लीपर कोचचे रुपांतर होणार जनरल कोचमध्ये
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय रेल्वेने (Indian Railways) आपल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रवाश्यांना स्लीपर कोचची संख्या कमी असल्यास त्या कोचमध्येही प्रवास करता येणार आहे. नुकतेच एखाद्या ट्रेनमधील स्लीपर कोचमध्ये प्रवासी संख्या कमी असल्यास त्या कोचचे रुपांतर जनरल कोचमध्ये करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाकडून देण्यात आले आहेत. गेल्या 21 ऑगस्ट रोजी रेल्वे बोर्डाने हा … Read more