IPL 2024 : मुंबई इंडियन्सनंतर आता ‘या’ संघाने बदलला कर्णधार; फ्रेंचायझीची मोठी घोषणा

IPL 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २२ मार्च पासून जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाणारी इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2024) ला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने सर्वच संघ तयारीला लागले आहेत आणि नवनवीन व्युव्हरचना सुरु झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सनरायजर्स हैद्राबादने (Sunrisers Hyderabad) एक मोठा निर्णय घेतला आहे. हैद्राबादच्या संघाने कर्णधार एडन मार्करामच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या … Read more

जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड, T20 Cricketमध्ये 250 विकेट घेणारा ठरला पहिला भारतीय

Jaspreet Bhumrah

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आपल्या नावावर एका खास रेकॉर्डची नोंद केली आहे. T20 क्रिकेटमध्ये (T20 cricket) 250 विकेट घेणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.या 250 विकेट्समध्ये आंतरराष्ट्रीय आणि साखळी सामन्यांच्या विकेट्सचाही समावेश आहे. हैदराबादचा फलंदाज वॉशिंग्टन सुंदरला क्लीन बोल्ड करत … Read more

खेळला वॉर्नर आणि ट्रोल झाली काव्या मारन! काय आहे नेमका प्रकार?

David Warner and kavya maran

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलचा यंदाचा सिझन मोठ्या प्रमाणात गाजत आहे. कारण यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंतच्या आयपीएलमधील सक्सेसफुल टिमा पूर्णपणे फ्लॉप होताना दिसत आहेत तर नवीन टिमा दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. पण कालच्या हैद्राबाद आणि दिल्ली विरुद्धच्या सामन्यात खेळाडूंच्या खेळीपेक्षा आयपीएल संघाच्या मालकांची. त्यांच्या रिएक्शनची आणि त्यांच्या सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे. Warner Show against … Read more

दोन्ही ‘कॅप्टन कुल’ आज आमनेसामने; चेन्नईचा विजयीरथ हैदराबाद रोखणार का??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 मध्ये आज बलाढ्य चेन्नई सुपर किंग आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. गुणतालिकेत चेन्नईचा संघ टॉप ला आहे तर हैदराबादचा संघ शेवटच्या स्थानी आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार म्हणजेच महेंद्रसिंग धोनी आणि केन विलीयम्सन हे कूल कॅप्टन म्हणून ओळखले जातात. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने सलग … Read more

सनरायझर्स हैदराबादने कर्णधारच बदलला; ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाच्या आयपीएल मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आपला कर्णधार च बदलला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर कर्णधार पदावरून पायउतार झाला असून न्युझीलंड चा दिग्गज खेळाडू केन विलियम्सन संघाचे नेतृत्व करेल . याबद्दल हैदराबादने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘केन विलियम्सन उद्याच्या(२ मे) सामन्यात तसेच … Read more

डेव्हिड वॉर्नरचा महापराक्रम; ५० अर्धशतक करणारा पहिलाच खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला असला तरी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मोठा भीमपराक्रम केला आहे. या सामन्यात अर्धशतक करताच डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलच्या इतिहासात ५० अर्धशतक करणारा पहिला खेळाडू बनला आहे. आयपीएलमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम आहे. Congratulations to @SunRisers captain @davidwarner31 … Read more

सलग चार विजयानंतरसुद्धा धोनी करणार संघात ‘हा’ मोठा बदल

Mahendrasingh Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीची चेन्नई सुपर किंग्स चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद विजयासाठी झगडताना दिसत आहे. चेन्नई सुपरकिंग्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी तर सनरायझर्स हैदराबाद शेवटच्या स्थानी आहे. धोनीने सलग चार सामने जिंकले आहेत. तरीपण धोनी आपल्या टीममध्ये मोठा बदल करणार आहे. सहसा कोणता कर्णधार सलग ४ सामने जिंकणाऱ्या … Read more

आज कोण साजरी करणार विजयाची पंचमी दिल्ली कि बेंगलोर ?

Virat Kohli And Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये कडवी लढत होणार आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला नव्या दमाची दिल्ली कॅपिटल्स टक्कर देणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने चेन्नईसुपरकिंग्स विरुद्धचा सामना गमावला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स विरुद्धचा सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वास वाढला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल … Read more

आयपीएल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

BCCI

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा परिणाम यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमधून आर. अश्विन याच्यासह चार विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. खेळाडू आयपीएलमधून माघार घेत असल्याने आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. त्यावर आता BCCI ने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले बीसीसीआय … Read more

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना ऋषभ पंतने केला ‘हा’ विक्रम

Rishab Pant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर याला दुखापत झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली. आणि ऋषभ पंत ती उत्तम पद्दतीने पार पाडत आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. ऋषभ पंतने सनरायझर्स हैदराबादच्या विरोधात ३७ धावांची खेळी करून त्याने दिल्लीच्या संघाकडून … Read more