IPL 2022 Final मध्ये पाऊस आला तर ‘हा’ संघ होणार होणार चॅम्पियन, जाणून घ्या काय आहे नवीन नियम

IPL 2022 Final

अहमदाबाद : वृत्तसंस्था – काही वेळातच गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल 2022 चा अंतिम (IPL 2022 Final) सामना खेळवण्यात येणार आहे. गुजरातने क्वालिफायर 1 मध्ये राजस्थानला मात देऊन थेट फायनलमध्ये प्रवेश केला, तर राजस्थानने क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटरची विजेती आरसीबीला हरवून फायनलमध्ये (IPL 2022 Final) प्रवेश केला आहे. गुजरात टायटन्सची ही पहिली आयपीएल … Read more

गुजरातचा Rashid Khan राजस्थानच्या ‘या’ 7 जणांवर पडत आहे भारी

Rajsthan Royals

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अवघ्या काही तासांनंतर आयपीएल 2022 ची फायनल होणार आहे. या संपूर्ण सिझनमध्ये सातत्यपूर्ण खेळ केलेल्या गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या बलाढ्य संघांमध्ये हि फायनल होणार आहे. या फायनलमध्ये दोन्ही टीमच्या कौशल्याचा कस लागणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सला गुजरातच्या एका खेळाडूपासून सावध राहावं लागणार आहे. कारण तो एकटाच खेळाडू … Read more

IPL 2022 : प्लेऑफमध्ये नेहमीच धोकादायक ठरतो आर अश्विन, आकडेवारी काय सांगते पहा

IPL 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2022 : आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात IPL 2022 चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. यासामन्यामध्ये जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. यावर्षी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या राजस्थानने चांगली कामगिरी करत प्लेऑफमध्ये … Read more

युझवेंद्र चहलने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारा मलिंगानंतर दुसरा गोलंदाज

yuzvendra Chahal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) इंडियन प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचला आहे. त्याने शनिवारी पंजाब किंग्ज विरुद्ध तीन विकेट घेत एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आपल्या संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) या मोसमात 11 सामने खेळून 22 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या … Read more

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूची स्पर्धेतून माघार

Rajstan Royals

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाची आयपीएल कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली होती. यानंतर आता उर्वरित आयपीएल सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील 31 सामने अजून बाकी आहेत. उर्वरित सामन्यामध्ये दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे आयपीएल टीमची डोकेदुखी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक दिग्गज खेळाडू उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाहीत. यामध्येच आता … Read more

फॅन्सनी धोनीबद्दल प्रश्न विचारल्यावर डेव्हिड मिलरने दिले ‘हे’ उत्तर

david miller

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दक्षिण आफ्रिकेचा मुख्य बॅट्समन असलेला डेव्हिड मिलर याचे भारतात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्याने आयपीएल स्पर्धेत आपल्या आक्रमक खेळीने भारतीयांच्या मनात जागा केली आहे. डेव्हिड मिलर काही वर्षांपूर्वी पंजाब किंग्ज या संघाकडून खेळत होता. आता तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. त्याचे सोशल मिडीयावर भारतीय फॅन फॉलोअर्स जास्त आहे. आयपीएल … Read more

जोफ्रा आर्चरचे 6 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट होत आहे वायरल

Jofra Archer

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ती मध्यावर स्थगित करण्यात आली होती. आता हि स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आले नाही आहे. हे सामने सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. बीसीसीआयने युएईमध्ये आयपीएल घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर … Read more

‘त्या’ मॅचवर मुंबई इंडियन्सनं ट्रोल केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने दिली ‘हि’ मजेशीर प्रतिक्रिया

Aditya Tare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सात वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल स्पर्धेत एक जबरदस्त लढत झाली होती. तो सामना जिंकून मुंबईने ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश केला होता. त्या सामन्याची आठवण करुन देत मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला राजस्थान रॉयल्सने मजेशीर उत्तर दिले आहे. मुंबईने त्या … Read more

राजस्थानच्या ‘या’ खेळाडूच्या आजोबांचे कोरोनामुळे निधन

manan Vohra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंदीगड टीमचा कॅप्टन आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज मनन व्होरा याचा मागचा आठवडा खूप वेदनकदायक होता. मनन व्होरा याच्या आई-वडिल आणि आजोबा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना पंचकुलामधील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. मनन व्होरा याच्या आईवडिलांनी कोरोनावर मात करत हि लढाई जिंकली आहे. पण दुर्दैवाने त्याच्या आजोबांचे निधन झाले ते … Read more

भारताच्या ‘या’ ३ खेळाडूंनी कमी वयात पार केला एक हजार धावांचा टप्पा

pant samson and prithvi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आयपीएल स्पर्धेमध्ये आपल्याला नवनवीन खेळाडू पाहायला मिळतात. आयपीएल स्पर्धा हि नवीन खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी असते. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपले नशीब आजमावले आहे. यामध्ये काही जणांना चांगले यश मिळाले तर काही जणांच्या पदरी निराशा पडली. २००७ पासून आयपीएलला सुरुवात झाली आहे. या आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करत … Read more