दहावी,बारावी,आयटीआय पास ? भाभा अॅटोमिक सेंटर मध्ये नोकरी

पोटापाण्याची गोष्ट | भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर भारतातील प्रमुख परमाणु संशोधन केंद्र आहे आणि त्याचे मुख्यालय  मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. भाभा एक बहु-अनुशासनात्मक संशोधन केंद्र आहे ज्यात परमाणु विज्ञान, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रांचा संपूर्ण  अंतर्भूत असलेल्या प्रगत संशोधन आणि विकासासाठी विस्तृत पायाभूत सुविधा आहेत. भाभा मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. एकूण ४७ जागांसाठी हि … Read more

सीमा रस्ते संघटनेत 778 जागांसाठी मेगा भरती (BRO)

पोटापाण्याची गोष्ट |सीमा रस्ते संघटना भारताच्या सीमावर्ती भागात आणि मैत्रीपूर्ण शेजारच्या देशांमध्ये रस्ते नेटवर्क विकसित व देखरेख ठेवते. सीमा रस्ते अभियांत्रिकी सेवेचे अधिकारी आणि जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सचे कर्मचारी सीमा रस्ते संघटनेचे पालक कॅडर तयार करतात. ७७८ ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रिकियन, व्हेइकल मेकॅनिक आणि मल्टी स्किल्ड वर्कर्स (कुक) पोस्टसाठी बीआरओ भर्ती २०१९. एकूण जागा : … Read more

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांच्या आस्थापनेवर ५२७ जागा

पोटा पाण्याची गोष्ट|केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा तांत्रिक डेटा असोसिएट पदाच्या १० जागा, व्यावसायिक सल्लागार पदाच्या ८ जागा, लेखा अधिकारी पदाच्या ७ जागा, पशुवैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा, अभियंता पदाच्या २ जागा, ग्रंथपाल … Read more

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदाच्या ५७१६ जागा

पोटापाण्याची गोष्ट|महाराष्ट्र आरोग्य समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा ६ किंवा ८ महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा अमरावती ४५५ जागा, यवतमाळ ४०२ जागा, सिंधुदुर्ग २०१ जागा, ठाणे १४५ जागा, रायगड २०२ जागा, सातारा … Read more

देहूरोड केंन्टोमेंट मध्ये नोकरीची संधी

aac ec b a baae

पोटापाण्याची गोष्ट|देहूरोड केंन्टोमेन्ट मध्ये शिक्षक आणि आयांच्या जागा रिक्त आहेत. विशेष करून महिलांसाठी या जागा उपयुक्त आहेत. #Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा? एकूण जागा – १२ पदाचे नाव आणि तपशील – पद क्र. पदाचे नाव पद संख्या १) बालवाडी शिक्षक ०७ २) बालवाडी आया ०५ काँग्रेसला धक्का! दक्षिणेतील बड्या नेत्याने टाळला शरद पवारांचा … Read more

NABARD मध्ये ७९ पदांसाठी भरती, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक व्यवस्थापक (गट-अ) पदाच्या ७९ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ बीई/ बी.टेक/ एम.बी.ए/ पी.जी. डिप्लोमा धारक असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना … Read more

लष्करी पोलिसात महिलांना मिळणार संधी, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | ऐतिहासिक विकासाच्या दृष्टीने भारतीय लष्कराने एक ऐतिहासिक निर्णय घेत आता महिलांना आता लष्करी पोलिसात भरती होता येणार आहे. आज गुरुवारी हा निर्णय घेत भरती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय सेनेने महिलांच्या प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी महिलांच्या भर्ती प्रक्रियेला सुरूवात झाली. वृत्तपत्रांमधील जाहिरातींमध्ये, सैन्याने महिलांना सैनिकी पोलिसांमध्ये सामान्य ड्यूटी सैनिक … Read more

PSI-STI-ASO पुर्व परीक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन…..???

IMG WA

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 26 | नितिन बऱ्हाटे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कितीही कमी किंवा जास्त मार्क्स आले असले तरी लवकरच मुख्य किंवा संयुक्त पुर्व परिक्षेचा अभ्यास सुरू करायला हवा बरोबर एक महिन्यानंतर 24 मार्चला संयुक्त(PSI-STI-ASO) पुर्व परिक्षा आहे त्या परिक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन सदर लेखात पाहू मागील किमान सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास … Read more

SET परिक्षेचे फोर्म सुटले

www.careernama.com

पोटापाण्याची गोष्ट | पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर अनेकजण सेट परिक्षेचा अभ्यास करतात. कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणुन काम करण्याकरता सेट परिक्षा उत्तीर्ण असावे लागते. सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019 चे अर्ज नुकतेच सुटले असून इच्छुकांना आॅनलाईन अर्ज भरण्याकरता आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे – परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019 … Read more

SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांची भरती होणार

Para military force

पोटापाण्याची गोष्ट | SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांपेक्षा जास्त पदावर भरती होणार असून ती प्रक्रिया चालू झाली आहे. SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा ११ फेब्रुवारी पासून ११ मार्च पर्यंत आयोजित केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) ७६,५७८ जागा भरण्यासाठी मोठे भरती अभियान चालू केले आहे. ज्यामध्ये ७,६४६ पदे महिलांसाठी राखीव आहेत. … Read more