कल्याण कारागृहात 20 कैदी कोरोना संक्रमित, ठाणे रुग्णालयात केले दाखल

कल्याण । महाराष्ट्रातील कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील 20 कैदी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की,”सर्व बाधित रुग्णांना ठाणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर्षी याआधी एप्रिलमध्येही कारागृहातील सुमारे 30 कैदी संक्रमित आढळले होते.” दुसरीकडे, महाराष्ट्रात रविवारी कोरोना विषाणूची 1715 नवीन प्रकरणे नोंदली गेली, ज्यामुळे राज्यातील संक्रमणाची एकूण प्रकरणे 65,91,697 झाली. राज्यात … Read more

धक्कादायक ! प्रेमभंग झाल्यानं फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या

Sucide

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने प्रेमभंग झाल्यामुळे फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे . मृत तरूणाच्या प्रेयसीने मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ असे बोलताच त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्याअगोदर केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण प्रेम प्रकरणातुन आत्महत्या करत असल्याचं … Read more

मोटरमननी वेळीच ब्रेक दाबला अन् वृद्ध व्यक्ती मृत्यूच्या दारातून परतला

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी रेल्वे पुलाचा वापर करा अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून आपल्याला वारंवार करण्यात येते. तरीसुद्धा अनेक लोक या सूचनेकडे दुर्लक्ष करत स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वे ब्रिजचा वापर न करता रेल्वे रुळांवरुनच एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात. यामध्ये अनेक लोकांना आपले प्राणदेखील गमवावे लागतात. पण आज कल्याण स्थानकात अशीच … Read more

मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील ‘त्या’ आरोपीला अखेर अटक

Girl arrested

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेकडील निर्मनुष्य असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये एका मूकबधिर तरुणीवर एका नराधमाने बलात्कार करून तिच्याजवळील मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला होता. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या शोधासाठी 5 तपास पथके तैनात केली होती. अखेर त्या नराधमाला पकडण्यात पोलिसांना यश … Read more

दोन मैत्रिणींचे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह; ठाण्यामधील घटना

Sucide

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटगावच्या जंगल परिसरात दोन मैत्रिणींचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही मैत्रिणींची नावे शारदा अंबिज आणि मनिषा निरगुडे अशी आहेत. या दोन्ही मैत्रिणी कल्याण तालुक्यातील केळणी आदिवासीवाडी भागात राहत होत्या. याप्रकरणी मुरबाड … Read more

बाहेर लोकांना उपदेश अन् घरी पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या राक्षसी बुवाचा व्हिडिओ वायरल

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल सगळेजण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. सोशल मीडियाचे काही तोटे असले तरी याचे बरेच फायदेही आहेत. या सोशल मीडियामुळे अनेकांना रातोरात प्रसिद्धी मिळाली आहेत तर अनेक अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचे कामसुद्धा सोशल मीडिया करत असते. आपल्याला अनेक वेळा सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडिओ … Read more

शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला,घरगुती वादात भाजप आमदाराची उडी ( Video)

shivsena crime

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका महिलेच्या तोंडावर थुंकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती शिवसेनेचा पदाधिकारी असून तो आपल्या सूनेच्या तोंडावर थुंकताना दिसत आहे. याप्रकरणी सुनेने आपल्या सासऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका … Read more

18 वर्षीय तरुणाची व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला VIDEO ठेवून आत्महत्या

Mayur

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याण मधील एका तरुणाने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला व्हिडीओ अपलोड करून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या १८ वर्षीय तरुणाचे नाव मयूर रामा जाधव असे आहे. त्याने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कल्याणमधील गांधारी पुलावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी रात्री … Read more

अजब! मुरबाडमधील सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत तर रात्री भाजपमध्ये

कल्याण | राजकारणामध्ये सत्तेसाठी कोणी कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नसतो. सत्तेसाठी रातोरात पक्ष बदलले जातात. अशीच काही घटना मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीनंतर पाहायला मिळाली. येथील सरपंच आणि उपसरपंच विविध पक्षांमध्ये गेल्यामुळे दिवसभर याची चर्चा रंगली होती. आणि राजकारण प्रेमींना चर्चेसाठी विषयही मिळाला होता. सरपंचपदाच्या निवडीनंतर ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंच हे … Read more