हौस ठरली भारी ! लग्नात लावलेले फटाके घुसले इमारतीत; साहित्याचे मोठे नुकसान

Firecrackers karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे रविवारी लग्नानंतर लावण्यात आलेल्या फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत एका गोडाऊनसह दोन दुकानातील साहित्य जळाल्याची घटना घडली. शहरातील कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या जाधव आर्केडमध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून दुकानात फटाके फुटल्याने त्यातील साहित्य जळून खाक झाले. यामध्ये साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर ‘द बर्निंग बस’चा थरार; 35 प्रवासी सुखरूप

private travels caught fire

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावर मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सला चंग आग लागली. ट्रॅव्हलच्या पाठीमागील चाकाचा ब्रेक ड्रम गरम झाल्यामुळे टायर फुटून ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून बसमधील 35 प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, संबंधित बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईहून कोल्हापूर … Read more

‘त्या’ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी न केल्यास करणार आत्मदहन

Imran Mulla

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड पालिकेतील मुख्यधिकारी यांच्यासह शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांच्या कामाची व त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास 19 रोजी आत्मदहन करू असा थेट इशारा निवेदनाद्वारे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना मुल्ला यांनी दिला आहे. यावेळी मुल्ला यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या … Read more

मुर्दाबाद मुर्दाबाद…पाकिस्तान मुर्दाबाद…; कराडात भाजपकडून निषेध

BJP Protest Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे भारतातील सर्व जनतेच्या भावना संतप्त झाल्या आहेत. त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. दरम्यान, आज कराड येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड येथील दत्त चौकात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेस जोडे … Read more

बेलदरेत ऊसाच्या फडात आढळली वाघाटी जातीच्या मांजरीनीची दोन पिल्ले

Rusty Spotted Cat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील बेलदरे येथील चव्हाण मळा शिवारात ऊसतोड चालू असताना वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) जातीची दोन पिल्ले आढळून आली. या पिल्लांबाबत स्थानिकांनी कराड वन विभागातीळ कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संबंधित पिल्लांना ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील बेलदरे येथील एका शेतकऱ्याच्या उसाच्या फडात तोड सुरु होती. यावेळी … Read more

काले गावच्या सुनबाईंची राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत ‘सुवर्णमय’ कामगिरी

Sheetal Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भोपाळ येथे सध्या सुरु असलेल्या 65 व्या राष्ट्रीय नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक गेले आहेत. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले येथील सौ. शीतल प्रीतम देसाई यांनी 50 मीटर स्टँडर्ड पिस्टल क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले. काले गावच्या सुनबाई असलेल्या शीतल देसाई यांनी केलेल्या सुवर्णमय कामगिरीमुळे कालेसह तालुक्यातील … Read more

विजय दिवस समारोह समिती देणार खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार

Srinivas Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. विषय दिवस समारोह समितीच्या कार्यक्रमात ब्रिगेडीयर जेम्स थॉमस, साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार असून 15 डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती विजय दिवस … Read more

टेंभू-सयापूर-कोरेगाव उपसा जलसिंचन योजनेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व अबाधित

Tembhu -Sayapur -Koregaon surface irrigation scheme

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी टेंभू-सयापूर-कोरेगाव उपसा जलसिंचन योजनेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली. यामध्ये एकूण 13 जागा होत्या. यामध्ये पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर सर्वसाधारण मतदारसंघाच्या आठ जागेसाठी नऊ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. या उपसा … Read more

कराडात मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून कर्नाटक सरकारचा निषेध

Protested workers in Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून काल कर्नाटकमधील बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. याचे पडसाद सातारा जिल्ह्यात उमटले असून जिल्हयातीळ कराड येथे आज मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ … Read more

विजापूरहून साताऱ्याकडे निघालेल्या कर्नाटक एसटी बसवर दगडफेक

Karnataka ST Bus

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून काल कर्नाटकमधील बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून महाराष्ट्रातही काही ठिकाणी कर्नाटक बसला काळे फसण्यात आले. या दरम्यान विजापूरहून साताऱ्याकडे निघालेल्या कर्नाटकच्या एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना रात्री उशिरा घडली याबाबत अधिक माहिती अशी … Read more