अजित पवारांमुळे शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द? चर्चांना उधाण

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad Pawar) यांचे राज्यातील वेगवेगळ्या भागात दौरे सुरू आहेत. आज शरद पवार यांचा दौरा सोलापूरमध्ये नियोजित करण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या … Read more

लोकसभेच्या 22 जागांवर शिंदे गटाचा दावा; महायुतीत जागावाटप ठरणार कळीचा मुद्दा

Shinde fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने युतीत लढवलेल्या 22 जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे यावेळी या सर्व 22 जागा लढविण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र या दाव्यामुळे महायुतीतील जागावाटप हा … Read more

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं!! निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा

election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुढील काही महिन्यांमध्येच आगामी लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका देखील पार पडतील. मात्र या दोन्ही निवडणुकांपूर्वी राज्यात आणखीन एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या 5 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी … Read more

वंचित आघाडी राज्यांतील 47 लोकसभेच्या जागा लढणार!! प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून देखील जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित राज्यातील सर्व 47 जागा लढणार अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली … Read more