LPG Price : उद्यापासून गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होणार ??? तपशील जाणून घ्या

Ujjawla Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Price : दर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही आर्थिक बदल होतच असतात. याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरु होतो आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी देखील एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीसहीत अनेक वस्तूंच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तसेच या बदलाचाही आपल्या खिशावर मोठा परिणाम होईल. गॅस सिलेंडर … Read more

LPG : आता मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे घरपोच मिळवा सिलेंडर

Cashback Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG : सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेटच्या वापरामुळे सर्व कामे खूप सोपी झाली आहेत. इंटरनेटमुळे घरबसल्या ऑनलाइन बुकिंगपासून ते ऑनलाइन शॉपिंगपर्यंत सर्व काही करता येते. अशा परिस्थितीत गॅस सिलेंडर बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता नवीन गॅस कनेक्शन घ्यायचे असेल किंवा गॅस सिलेंडर बुक करायचा असेल तर हे काम मिस्ड … Read more

LPG Gas Cylinder Price : LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घट; पहा नवे दर

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील एकीकडे महागाईने (LPG Gas Cylinder Price) उच्चांक गाठला असतानाच सप्टेंबरच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात केली आहे. आता 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दिल्लीत 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईत 92.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 96 रुपयांनी … Read more

LPG दर वाढीमुळे बिघडले सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजट !!!

Cashback Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG :आजकाल महागाई दिवसेंदिवस वाढतेच आहे. फळे आणि भाज्यांपासून खाद्यतेल आणि विजेच्या किंमती देखील गगनाला भिडत आहेत. अशातच LPG च्या विक्रमी किंमतीने सर्वसामान्यांच्या घराचे बजट बिघडवले आहे. विशेषत: गरीब वर्गाला त्याची झळ जास्त प्रमाणात बसली आहे. गेल्या एका वर्षात एलपीजीच्या किंमती 8 वेळा वाढल्या हे लक्षात घ्या कि, गेल्या वर्षभरात LPG … Read more

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना पुन्हा झटका !! घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ‘इतकी’ झाली वाढ

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहेत. दरम्यान देशातील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आज पुन्हा सर्वसामान्यांना दरवाढीचा चटका दिला आहे. आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले असून आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. आज घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas … Read more

आता फक्त एका मिस्ड कॉलद्वारे मिळेल LPG कनेक्शन, त्यासाठी काय करावे लागेल ‘हे’ समजून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । आता नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. एक काळ असा होता की, लोकांना LPG कनेक्शन घेण्यासाठी महिनोन् महिने वाट पाहावी लागत होती आणि हे काम सहजासहजी देखील होत नव्हते. मात्र आता तुम्हाला LPG कनेक्शनसाठी फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला LPG चे कनेक्शन सहज मिळेल. इंडियन … Read more

LPG वर सबसिडी मिळत आहे की नाही ते अशा प्रकारे तपासा

Cashback Offers

नवी दिल्ली । LPG गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, LPG सबसिडीद्वारे तुम्हांला मोठा दिलासा मिळू शकतो. सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात पाठवले जातात. यासाठी आधी तुम्ही सबसिडी मिळवण्यास पात्र आहात की नाही हे पाहावे लागेल. तुम्ही LPG सबसिडी मिळवण्यास पात्र असाल तरच तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही ते तपासा. जर मिळत … Read more

Paytm युझर्सना फ्री मध्ये सिलेंडर मिळवण्याची संधी, त्यासाठी काय करावे जाणून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । पेटीएमने आपल्या युझर्ससाठी एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी एक मोठी ऑफर दिली आहे. पेटीएमकडून वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. एका ऑफर अंतर्गत तुम्हांला 25 रुपयांची सूट मिळू शकते तर दुसरी ऑफर अशी आहे की, तुम्हांला Paytm कॅशबॅक म्हणून 30 रुपये मिळू शकतात. याशिवाय तिसरी ऑफर सध्या सुरू आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही एलपीजी … Read more

काळ्या बाजारात गॅस सिलेंडर विकणाऱ्या तिघांना अटक; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर | नऊशे रुपये शासकीय दराने मिळणार स्वयंपाकाचा गॅस काळ्या बाजारात 1200 रुपयाला विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 11 लाख 39 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल यातून जप्त करण्यात आला आहे. मोहसीना शेख,वसीम शेख,राजशेखर कोळी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोलापुरातील गोदूताई नविन विडी घरकुल याठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती स्वयंपाकाचा … Read more

LPG Subsidy : LPG सिलेंडरवर सबसिडी उपलब्ध आहे की नाही अशा प्रकारे तपासा

Cashback Offers

नवी दिल्ली । एलपीजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या सात वर्षांत किंमती दुपटीने वाढल्या आहेत. मात्र, यादरम्यान ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. होय.. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जात आहे. सबसिडीचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले आहेत. माहितीनुसार, आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी म्हणून देण्यात येत … Read more