स्ट्राॅबेरीला फटका : महाबळेश्वर, पाचगणी व भिलारला विचित्र हवामानामुळे पीक धोक्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यासह व जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साताऱ्यात हिवाळ्यात पावसाळा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. दिवसभर पाऊस, ढगाळ हवामान धुके आणि कडाक्याची थंडी असं विचित्र वातावरणाचा जिल्हावासियांना दिवसभर सामना करावा लागत … Read more

महाबळेश्वरसह, पाचगणी व वाई पालिकेवर भगवा फडकवा : ना. उदय सांमत

पाचगणी | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याचे हात बळकट करण्याकरीता महाबळेश्वरसह, पाचगणी व वाई नगरपालिकेवर भगवा फडकवून शिवसेना प्रमुखांचे हात बळकट करावेत, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. महाबळेश्वर येथे आयोजित शिवसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा, सांगली संपर्कप्रमुख नितीन बानगुडे- पाटील, माजी शिवसेना … Read more

महाबळेश्वरमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, चोख बंदोबस्त

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला महाबळेश्वरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. येथील छ. शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते जमा झाले होते. राष्ट्रवादीचे नेते पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, जिल्हा बॅंकेचे राजेंद्रशेठ राजपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य … Read more

11 ऑक्टोबरला महाबळेश्वर बंद राहणार; महाविकास आघाडीच्या नेत्यांची घोषणा

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्षांनी 11 ऑक्टोबर रोजी घोषित केलेल्या महाराष्ट्र बंदला महाबळेश्वर येथील शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व राष्ट्रीय काॅंग्रेस यांनी जाहीर पाठींबा दिला असुन लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ महाबळेश्वर शहरासह तालुका हा बंद राहणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी दिली. या वेळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अफजल … Read more

महाबळेश्वरला पर्यटक महिलेचा विनयभंग करून घोडेचालकांची पतीला चाबकाने मारहाण

पाचगणी प्रतिनीधी | सादिक सय्यद महाबळेश्वर येथे फिरावयास आलेल्या पर्यटक महीलेच्या दंडाला धरुन ओढून लज्जा उत्पन्न असे वर्तन केल्याची तक्रार पोलिसांत नोंद झाली आहे. त्याचा जाब विचारल्या प्रकरणी चाबुक, लाथाबुक्क्यानी मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महाबळेश्वर येथील दोन घोडे चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जावेद गणी खारकंडे (वय-44 वर्षे रा.गवळी मोहल्ला, महाबळे) व श्वरजुबेर … Read more

महाबळेश्वरला अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, अत्याचार करणारे दोघे ताब्यात

Mahableshwer Police

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीच्या प्रसुतीनंतर मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. याप्रकरणी महाबळेश्वर येथील मुनावरळ हाैसिंग सोसायटीतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर उर्फ बाबा हनुमंत गायकवाड (वय- 30) व आशुतोष मोहन बिरामणे (वय- 22) अशी ताब्यात घेतलेल्याची … Read more

बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला : अजित पवार

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्याचे जेष्ठ नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशनचे दिल्लीचे अध्यक्ष व पुस्तकांच्या गावचं एक सक्षम नेतृत्व म्हणून परिचित असणारे प्रल्हाद उर्फ बाळासाहेब भिलारे (दादा) यांचे आज (वय-72) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. बाळासाहेब भिलारे हे गेले दीड ते दोन महिन्यापासून अल्प आजाराने दवाखान्यात उपचार घेत होते. काही दिवसापूर्वी त्यांना बरे … Read more

महाबळेश्वरमध्ये युवकाची गळफास घेवून आत्महत्या, कारण अस्पष्ट

Mahableshwer Police

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या कासरूड गावातील धनेश अशोक चव्हाण (वय- 27) या युवकाने राहत्या घरात लोखंडी ॲंगलला नायलाॅन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. महाबळेश्वरपासून 40 कि.मी अंतरावर हातलोट गावाजवळ कासरूड हे गाव आहे. या गावातील धनेश अशोक चव्हाण या युवकाने 8 सप्टेंबरच्या रात्री नायलाॅन दोरीच्या मदतीने राहत्या घरात गळफास घेवून … Read more

महाबळेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, जावली अशा तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. यातील या दुर्गम गावात जंगलातील पायवाटेने क्षेत्र महाबळेश्वर गावातील तरुणांच्या मदतीने मदत पोचवत आहे. यातील महाबळेश्वर येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी … Read more

महाबळेश्वच्या आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक प्रशासनाच्या मदतीला

पाचगणी प्रतिनिधी। सादिक सय्यद महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर झाल्याने १८ जागी रस्ता खचला असुन ९ ठिकाणी दरड कोसळली आहे. कांदाटी खोऱ्याचा संपर्कही तुटला असुन रस्ता खचल्याने दळणवळनाचा प्रश्न बिकट झाला आहे. मात्र, अशा बिकट परस्थितीतही शिवसैनिक मात्र तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्या करीता शिवसेना माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाला मदत करत … Read more