माजी आमदार मोहितेंच्या अटकेबद्दल राजगुरूनगरमध्ये शांततेसह दबक्या आवाजात चर्चा

राजगुरूनगर प्रतिनिधी | ३०जुलै २०१८ रोजी चाकणमध्ये मराठा मोर्चाचे ठोक आंदोलन करण्यात आले. या आदोलनाला हिंसक वळण लागल्याने सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. तसेच परिस्थती काबूत आणण्यासाठी पुढे सरसावलेल्या पोलिसांना देखील जमावाने मारहाण केली. त्यात दोन पोलीस कर्मचारी अतिगंभीर स्वरूपात जखमी झाले. तर पुणे महानगर परिवहन विभागाच्या अनेक बस जाळून कोळसा बनवण्यात आल्या. या प्रकरणाच्या … Read more

माढा : भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका : मराठा क्रांती मोर्चा

Untitled design

माढा प्रतिनिधी |कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकण्याचा चंग बांधलेल्या भाजपला मराठा क्रांती मोर्चाने मोठी  आडकाठी केली आहे. माढा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करू नका असा फतवाच मराठा समाजासाठी मराठा क्रांती मोर्चाने काढला आहे. गुरसाळे येथील भाजपच्या सभेत मराठा आरक्षणासाठी ज्या युवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना सरकारी मदत कधी देणार आणि आरक्षणाच्या आंदोलनात … Read more

मराठा क्रांती मोर्चाने दिला सेना भाजपला पाठिंबा

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |सकल मराठा क्रांती मोर्चाने राज्यात महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली असताना, नाशिकमध्ये मात्र या संघटनेत फूट पडली आहे. सकल मराठा क्रांती मोर्चात सहभागी असलेल्या सहा संघटनांनी नाशिकमध्ये सर्व सकल बहुजन मराठा संघटना या झेंड्याखाली एकत्रित येत नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, तर दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सकल बहुजन … Read more

मराठा आरक्षणा विरोधात याचिका टाकणाऱ्या सदावर्तें यांच्यावर उच्च न्यायालयासमोर हल्ला

Gunaratna Sadavarte

मुंबई | मराठा आरक्षणा विरोधात याचिका टाकणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज मुंबई उच्च न्यायालया बाहेर हल्ला झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्या नंतर सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका टाकल्याच्या कारणाने त्यांचायवर हल्ला केला. हल्ला करणारे कार्यकर्ते हे एक मराठा लाख मराठा घोषणा देत होते. हाती आलेल्या माहितीनुसार, एड. सदारत्ने मुंबई उच्च न्यायालयात आले असता त्यांच्यावर हा … Read more

मराठा आरक्षणविरोधी याचिकेवर तुर्तास सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार

Maratha Kranti Morcha

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा न्यायालयीन लढाईस सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत याचिका सादर करण्याची परवानगी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून 16 टक्के … Read more

मी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे ही तर अफवा, पंकजा मुंढेंचे स्पष्टीकरण

Pankaja Mundhe

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन रान उटलेले असताना भाजपा नेत्या पंकजा मुंढे मराठा आरक्षणावरुन नाराज असल्याचं वृत्त सोशल मिडियामधे व्हायरल झाले होते. यावर मुंढे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधल. ‘मी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे ही तर अफवा’ असं विधान करत त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या आपल्या … Read more

आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारला भिमा कोरेगाव सारखी भांडणे लावायची आहेत – धनंजय मुंडे

Dhananjay Mundhe on Maratha Resrvation

मुंबई | सरकारच्या मनात आरक्षण देण्याविषयी पाप आहे. पाप नसते तर अहवाल तातडीने सभागृहात ठेवला असता, असे म्हणत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले. आरक्षणाच्या मुद्यावर सरकारला दोन समाजांत भीमा कोरेगावसारखी भांडणे लावायची आहेत, असा आरोपही यावेळी मुंढे यांनी लगावला आहे. धनगर, मुस्लिम समाजाला या सरकारने वा-यावर सोडले आहे. रागारागाने त्वेषाने … Read more

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत नाही हा तर विरोधकांचा कांगावा – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई | मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर असताना मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार नाही असा सूर विरोधकांचा असून तो केवळ कांगावा आहे असं चंद्रकात पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मुस्लिम समाजात बागवान , खाटीक, तांबोळी अशा अनेक ४२ जाती असून त्यांना आज मिळत आहे परंतु अजून काही आरक्षणापासून वंचित जातींचा अभ्यास करून आम्ही त्या जातींना ओबीसी प्रवर्गात … Read more

मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला अजितदादा, धनंजय मुंडे यांची भेट

Dhananjay Mundhe and Ajit Pawar

मुंबई | गेली चार वर्षे या सरकारने मराठा समाजाच्या मागण्या खेळवत ठेवल्या आहेत. गेले १२ दिवस मराठा समाजाचे तरुण आझाद मैदानात उपोषण करत आहेत पण सरकारने याची साधी दखल सुद्धा घेतली नाही. म्हणूनच हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच आम्ही या प्रश्नांसंदर्भात आक्रमक भूमिका घेणार आहोत अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार … Read more

मराठा समाजासाठी नवीन पक्ष

Maratha Kranti Morcha

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्च्याचे अनेक मोर्चे होऊनही न्याय मिळत नसल्याने अखेरीस पाडव्याच्या मुहूर्तावर सुरेश पाटील यांनी ‘महाराष्ट्र क्रांती सेना ‘ या राजकीय पक्षाची घोषणा केली. ”एक मराठा लाख मराठा”अशी घोषणा असलेल्या मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी पक्ष स्थापन करण्याबाबत सप्टेंबर … Read more