गुणरत्न सदावर्तेंकडून 10 टक्के मराठा आरक्षणाला आवाहन; हायकोर्टात याचिका दाखल

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण (Maratha Aarakshan) दिले आहे. या आरक्षणामुळे आता मराठा तरुणांना नोकरी आणि शिक्षणात वेगवेगळ्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र आता याच आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) मुंबई उच्च न्यायालयात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्याकडून दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा … Read more

राज ठाकरेंच कर्तुत्व काय? त्यांनी टोल नाके बघावेत; सदावर्ते चांगलेच संतापले

Gunaratna Sadavarte Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वकील गुणरत्ने सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सदावर्ते यांच्या सुरक्षेवर जो खर्च होतोय, त्यावर मनसेने आक्षेप घेतला होता. सदावर्ते यांच्या सुरक्षेवर दर महिन्याला 20 लाख खर्च होतोय, ते काय सरकारचे जावई आहेत का असा सवाल मनसेने केला … Read more

Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस; सदावर्तेच्या याचिकेनंतर निर्णय

Manoj Jarange Patil HC Notice

Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या लाखो बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा अशी याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. यावर आज न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने मोठा निर्णय घेत जरांगे पाटील याना नोटीस … Read more

मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी दाखल केली हायकोर्टात याचिका; 8 नोव्हेंबरला होणार सुनावणी

sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सरकार मराठ्यांना आरक्षण देत नसल्यामुळे मराठा आंदोलकांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याचे आणि जाळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्ट एक याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात … Read more

‘जरांगे पाटलांना तातडीनं अटक करा, नाही तर मी…; सदावर्तेंचा गंभीर इशारा

sadavarte and jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्याचबरोबर, मनोज जरांगे पाटील यांना तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, जरांगे पाटलांनी सदावर्ते यांनी केलेले सर्व … Read more

गांधींजींचे विचार संपले, आता नथूरामांचे विचार..; सदावर्ते पुन्हा बरळले

gunratn sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी यवतमाळ येथे एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली. परंतु या सभेमध्ये तुफान राडा देखील झाला. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापल्यामुळे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने निषेध नोंदवत सभेत राडा घातला. मुख्य म्हणजे, आता हा सर्व राडा गुणरत्न सदावर्ते यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हॉटेलमध्ये बसून पाहिला असल्याचा दावा … Read more

शरद पवारांवर टीका, गोडसेंचे समर्थन; गुणरत्न सदावर्ते पुन्हा बरळले

Gunaratna Sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्याबाबत न्याय झाला नव्हता असं विधान वकील गुणरत्ने सदावर्ते (Gunaratna sadavarte) यांनी केलं आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांच्या संघटनेचे पॅनल उतरले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी … Read more

सदावर्ते भाजपचं पिल्लू, त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे

Gunaratne Sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुणरत्न सदावर्ते भाजपचे पिल्लू असून त्याला महाराष्ट्र तोडायचा आहे अशा शब्दात संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी सदावर्ते यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आज सोलापुरात सोमनाथ राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत सदावर्तेंवर शाईफेक केली यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शाईफेकीचे कारण सांगितलं. सोमनाथ राऊत म्हणाले, आज भारतीय संविधान दिवस आहे. गुणरत्न सदावर्ते … Read more

गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा; संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोलापूरात अॅड गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद सुरु असताना एकदम राडा झाला. अचानक गोंधळ घालत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर काळी शाई फेकली. या घटनेचा सदावर्ते यांनी तीव्र निषेध केला असून अशा शाईफेक हल्ल्यांनी मी घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया सदावर्ते यांनी दिली आहे. सोलापुरात झालेल्या शाईफेकीच्या प्रकारानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. … Read more

राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आणि उंची लागते; सदावर्तेचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 18 जुलै ला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे केले होते. मात्र शरद पवार यांनीच हा प्रस्ताव नाकारून या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. मात्र वकील गुणारत्न सदावर्ते यांनी राष्ट्रपती पदावरून पवारांना टोला लगावला आहे. राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आणि उंची लागते अस … Read more