लॉकडाउन नंतर मराठा समाज पुन्हा उतरणार रस्त्यावर ;काढणार मंत्रालयावर मोर्च्या. – रमेश केरे पाटील

औरंगाबाद : मराठा ठोक मोर्च्याचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी येत्या 9 ऑगस्ट रोजी भव्य मोर्च्या काढणार असे सांगितले तत्पूर्वी 6 जून आणि 13 जुलै या दोन्ही दिवशी राज्यस्तरीय बैठका घेतल्या जातील आणि मोर्च्याचे नियोजन केले जाईल. या मोर्च्या दरम्यान आम्हाला जर पोलीस प्रशासनाने सहकार्य केले नाही तरीही मोर्च्या काढणार, असे रमेश केरे पाटील यांनी … Read more

आधी ती मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा! मराठा क्रांती ठोक मोर्चाची आक्रमक मागणी

मुंबई । मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोक मोर्चाने मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ही समिती बरखास्त करून या समितीत नव्या सदस्यांचा समावेश करावा, अशी मागणीही मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. … Read more

.. अन्यथा गनिमी काव्याने MPSCची परीक्षा केंद्रे फोडू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

सांगली । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सकल मराठा समाज आक्रमक बनला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया होऊ नये, असा आग्रह मराठा समाजाने धरला आहे. मराठा समाजाचा विरोध डावलून रविवारी एमपीएससी परीक्षांचे आयोजन लोकसेवा आयोगाने केले आहे. मात्र, मराठा समाजाने ही परीक्षा रद्द करण्याची … Read more

‘या’ कारणामुळं MPSC परीक्षा उधळून लावण्याला मराठा समाजातील परीक्षार्थींचाचं विरोध

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज चांगलाच संतप्त झालेला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यातील स्पर्धा परीक्षा घेतल्यास उधळून लावू अशी धमकी मराठा संघटनांनी दिली आहे. याला आता मराठा समाजातील परीक्षार्थी मुलांनीच विरोध केला आहे. मराठा तरुणांचे नुकसान टाळण्यासाठी मराठा मोर्चाने MPSC परीक्षा उधळू नये, असं आवाहन मराठा समजतील परीक्षांर्थींनी केली … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाना १० लाख रुपये, सरकारी नोकरी देणार

मुंबई । मराठा क्रांती आंदोलनात ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय मागच्या ठाकरे सरकारने घेतला होता. काल बुधवारी १२ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या निर्णयानंतर … Read more

.. म्हणून मराठा क्रांती मोर्चाने दिली आत्मबलिदान आंदोलनाची हाक

औरंगाबाद  । मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. सुरूवातीच्या काही मोर्चानंतर मराठा समाजातील काही तरुणांनी तत्कालीन सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बलिदान दिलं होतं. या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानं आता आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. २३ जुलै रोजी कायगाव टोका … Read more

मराठ्यांचं पाठबळ राष्ट्रवादीला तारणार का ? सकल मराठा समाजाचा राष्ट्रवादीला पाठींबा

राज्य सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने आज बहुजन विचाराच्या राष्ट्रवादी काॅग्रेसला विधानसभा निवडणूकीसाठी पाठींबा जाहीर केला आहे. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज पंढरपुरमध्ये ही घोषणा केली.

राजकीय पक्ष, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी – कुणाला घाबरतात माहितेय का?

राजकारणी लोकांवर लक्ष ठेवणारी सामान्य माणसं पण संघटनात्मक पातळीवर चांगलीच दहशत निर्माण करतात.

मराठा क्रांती मोर्चा शरद पवारांसोबत – आबासाहेब पाटील

मुंबई प्रतिनिधी । ‘राज्यात विधानसभा निवडणुका ईडी मार्फत सुडाच राजकारण करणं योग्य नाही’ असं मत मराठा क्रांन्ती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून पवारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात … Read more

मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

औरंगाबाद प्रतिनिधी |  मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील हे महाराष्ट्रात चांगलेच परिचित झाले आहेत. त्यांना आता राजकारणाचे देखील वेध लागले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदाराची निवडणूक आगामी काळात पार पडणार आहे त्या आमदारकीसाठी शिवसेना विनोद पाटील यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर येते आहे. … Read more