WhatsApp फुकट वापरायचे दिवस संपले; आता मोजावे लागणार पैसे

Whatsapp Use Need Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे यूजर्स हे प्रचंड मोठे आहेत. त्यामुळे व्हाट्सअप हे आपल्या यूजर्ससाठी नेहमीच काही ना काही नवीन फिचर आनत असते. आणि त्याचा फायदा हा यूजर्सला होतो. महत्वाचे म्हणजे WhatsApp हे वापरायला अगदी फ्री वापरता येत असल्यामुळे एकमेकांशी संवाद साधता येणे सोपे जाते. मात्र आता नवीन वर्षात … Read more

Post Office Scheme For Women | पोस्टाच्या ‘या’ 5 बचत योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार

Post Office Scheme For Women

Post Office Scheme For Women । सर्वसामान्य स्त्रिया घरगुती बचत, भिशीद्वारे बचत करत असतात. स्त्रियांकडे पैसा शिल्लक राहतो. त्या जास्तीचा खर्च टाळतात आणि बचत करून संसारात हातभार लावतात. पोस्टात गुंतवणूक करणे महिलांसाठी आता फायदेशीर ठरणार आहे. पोस्टामध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. एकतर पोस्टातील गुंतवलेली रक्कम कधीही बुडत नाही; परंतु व्याज मात्र … Read more

Youtube वरून ऑनलाईन कमाई नेमकी होती तरी कशी? चला जाणून घेऊया

Youtube Income

Youtuber Income | विविध संकेतस्थळांमुळे जग जवळ आले आहे. हे विश्वची माझे घर असे वातावरण सध्या असून अनेक जण ऑनलाईन माध्यमे वापरून आणि स्वत:चे कौशल्य वापरत चांगली कमाई करीत आहेत. सोशल माध्यमांमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर असे अनेक पर्याय आहेत, जे लोकांना प्रसिद्धी मिळवून देतात. तुम्हाला प्रसिद्धीसोबत पैसा कमवायचा असेल तर युट्यूब हे सोशल माध्यम चांगला … Read more

देशातील सर्वात सुरक्षित बँकाची यादी समोर; पहा RBI ने नेमकं काय म्हंटल?

Secure Banks In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशातील बँकिंगवर नियंत्रण ठेवते. देशातील बँकांमध्ये आर्थिक अनियमिततेवर लक्ष ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँकेने देशाच्या अडचणीच्या काळात केंद्र सरकारला आर्थिक मदतही देऊ केली आहे. देशातील नागरिकांना बँकेच्या कक्षेत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे प्रत्येक घरातील एका तरी सदस्याचे बँक अकाऊंट आहे. बँकेत अकाऊंट उघडल्यामुळे नागरिकांना व्यवहार … Read more

Zero Note : 0 रुपयांची नोट कुणी छापली ? का करण्यात आला वापर ? जाणून घ्या…

Zero Note History

Zero Note | मित्रांनो, गणितात शून्याला महत्व असले तरी व्यवहारात शून्याला महत्व नाही असे म्हणतात. समाजात 1 पासून 2000 पर्यंतच्या नोटा सर्वानी पाहिल्या आहेत. खूप पूर्वी 5 हजार, 10 हजाराची नोट प्रचलित होती असे म्हणतात. पण एक शून्य किंमत असलेली 0 ची नोट पाहिलीय का ? 0 ची नोट चलनात होती, यावर तुमचा खचितच विश्वास … Read more

Post Office Kisan Vikas Patra Scheme : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना!! काही दिवसांतच पैसे डबल

Post Office Kisan Vikas Patra Scheme

Post Office Kisan Vikas Patra Scheme | पैशाची गुंतवणूक करत असताना आपण वेगवेगळ्या योजना पाहत असतो. बँक आणि पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करत असताना जास्तीत जास्त रिटर्न आणि पैशाची सुरक्षितता याकडे आपण बारकाईने लक्ष्य ठेवत असतो. कमी कालावधीत जास्तीत जास्त रिटर्न कसा मिळेल याकडे आपला जोर असतो. तुम्ही सुद्धा तुमचे पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत … Read more

Business Idea : केळीच्या सालीपासून कागद बनवा आणि लाखो रुपयांची कमाई करा

Business Idea Banana Peel

Business Idea| आजकाल तंत्रज्ञानामुळे घर बसल्या अनेक उद्योग सुरु करता येतात आणि त्याच्या मदतीने लाखो रुपये कमवले जात आहेत. त्यातच कमी पैशात व्यवसाय सुरु करून बक्कळ नफा कमवावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही सुद्धा नवा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशी एक आयडिया सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू … Read more

नशीबच की!! मित्राला उसणे दिले 2 हजार अन् खात्यावर जमा झाले 753 कोटी

money in hand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील प्रत्येक सामान्य नागरीक पै न पै मिळवण्यासाठी दिवस आणि रात्र काबाडकष्ट कष्ट करत असतो. तरी देखील काहीशे हजार रुपये आपल्या खात्यात जमा होण्यासाठी बराच कालावधी जाऊ द्यावा लागतो. काहींना तर आपल्या गरजा भागवता भागवता दमडी देखील आपल्या खात्यात जमा करणे शक्य होत नाही. मात्र आम्ही तुम्हाला असे सांगितले तर तुमच्या … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, या तारखेला खात्यावर येणार 2000 रुपये; तुमचं नाव असं चेक करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या 15 ऑक्टोबरला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सणासुदीला शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकार PM किसान योजना चालवत आहे. या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकार 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये … Read more

Pune Crime : 20 लाखांचे 5 कोटी करतो असे सांगत पुण्यातील महिलेला गंडा

Pune Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्कम 25 पट करून देतो असे सांगून पुण्यातील एका महिला व्यावसायिकाला 20 लाखांचा गंडा घालत चौघांनी फसवणूक केल्याचा प्रकार (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका भोंदूसह 3 साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्थानकात सदर महिलेने फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास सुरू असून संशयित आरोपींना अटक झालेली नाही. 20 लाख रुपयांचे 5 … Read more