‘मंत्रिपदाची भीक मागितली हे चालेल का? चंद्रकांत पाटलांना मिटकरींचा खोचक सवाल

Amol Mitkari

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून शाइफेक करण्यात आली. तरीदेखील चंद्रकांत पाटील भीक या शब्दावर ठाम आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी चंद्रकांत पाटील तसेच भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले अमोल मिटकरी? पुण्याचे पालकमंत्री … Read more

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर काल त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी आता 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी व 3 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुणे … Read more

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादीकडून 51 हजारांचे बक्षीस

Chandrakant Patil NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल शाईफेक करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना घडण्याआधीच राष्ट्रवादीतून शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी आता 14 … Read more

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; हिंमत असेल तर…

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यांच्या या विधानानंतर चंद्रकांत पाटलांवर पुण्यात शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीननंतर हिंमत असेल तर समोर या असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिले आहे. तसेच महाराष्ट्रात ही झुंडशाही … Read more

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक; राजकीय वातावरण तापणार

chandrakanat patil ink throw

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्याच्या या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असतानाच आज पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वातावरण तापलं … Read more

भिकेमध्ये मिळालेला कोथरुड मतदारसंघ; पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात बॅनरबाजी

chandrakanat patil banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली असून त्यावर भिकेमध्ये मिळालेला कोथरुड मतदारसंघ असं लिहीत चंद्रकांत पाटलांचा निषेध नोंदविला आहे. … Read more

‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; भगतसिंह कोश्यारी यांचे नवे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. त्यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवण्याची मागणी केली जात आहे. यानंतर भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) पुन्हा एकदा आपल्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. .‘मी … Read more

पुणे रिंग रोड: महाराष्ट्र सरकारकडून भूसंपादनासाठी 3,500 कोटी मंजूर

Pune Ring Road

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरीच्या भोवताली रिंग रोड प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळाकडून (हुडको) 3,500 कोटी रुपयांना तत्वत: मान्यता दिली आहे. 170 किमी लांबीच्या पुणे रिंगरोडमुळे राज्याच्या विविध भागांतील वाहने मुख्य रस्त्याशिवाय शहरातून जाऊ शकतील. आणि त्यामुळे वाहतूक कोंडी कमी … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

bank of maharashtra (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 551 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 23 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँक – बँक … Read more

पुणे -सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर NHAI ची कारवाई

NHAI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वतीने पुणे-सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. महामार्गावरील खेड-शिवापूर ते वारू या तीन किलोमीटरच्या परिसरात सर्व्हिस रोडवर ही कारवाई करण्यात आल्याचे प्राधिकरणाने नमूद केले. या कारवाई अंतर्गत 150 किऑस्क, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्याची मोहीम एनएचएआयने हाती घेतली आहे. NHAI … Read more