रोहित पवारांशी खुली चर्चा करण्यास मी तयार आहे – राम शिंदे

अहमदनगर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची महाजनादेश यात्रा, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आणि काँग्रेसची पोलखोल यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी एका सभेत राम शिंदेंवर जोरदार हल्ला चढवत शिंदे हे बॅनर मंत्री असल्याचे सांगितले होते. ‘गेली १० वर्षे लोकप्रतिनिधी असलेले राम शिंदे हे सध्या गावागावात विकास केल्याचे बॅनर लावत … Read more

रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात

कर्जत प्रतिनधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे लाडके नातू रोहित पवार यांची उमेदवारी आता धोक्यात आली आहे. कारण कर्ज जामखेड हि जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे रोहित पवार यांना उमेदवारी देण्यास काँग्रेस आता आडकाठी करू लागले आहे. कर्जत जामखेडच्या जागी आम्हीच लढणार हि जागा आम्ही राष्ट्रवादीला सोडणार नाही असा पवित्रा काँग्रेसने घेतल्याने रोहित पवार यांच्यासमोर आता … Read more

नगरमध्ये राम शिंदेच मोठा भाऊ ; विखेंची जि.प. प्रकरणी गोची

अहमदनगर प्रतिनिधी |  जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता प्रस्तापित करत राधा कृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पत्नी शालिनी विखे पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवले. त्यानंतर राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये आल्या नंतर त्यांचीच संपूर्ण जिल्हयात चलती राहील असे त्यांच्या आप्तस्वकीयांना वाटणे सहाजिक आहे. मात्र एका प्रकारातून राम शिंदेच नगरमध्ये मोठा भाऊ राहील असे भाजपने दाखवून दिले … Read more

कर्जत-जामखेड : रोहित पवार फिक्स आमदार ; रामाला वनवास

अहमदनगर प्रतिनिधी | राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. सत्तेची खुर्ची कोणाचीच कधी कायम नसते असे म्हणतात याचाच प्रत्येय लोकसभा निवडणुकीने दिला आहे. कारण या निवडणुकीत बऱ्याच बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पार्थ पवार यांच्या रूपाने पवार घराण्याला पहिला पराभव देखील याच निवडणुकीने बघायला लावला आहे. अशातच विधानसभेची निवडणूकीचा … Read more

माढा : प्रचाराच्या शेवट दिवशी भाजपचे चार नेते करणार राष्ट्रवादीची नाकाबंदी

Untitled design

माढा प्रतिनिधी |माढा लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत कमळ फुलवायचेच असा चंग बांधलेल्या भाजपच्या नेत्यांनी शेवटच्या दिवशी प्रचारात चांगलीच आघाडीच घेतली आहे. भाजपचे चार बडे नेते माढा मतदारसंघात चारी बाजूने नाकेबंदी करणार  असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. कुर्डूवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटची प्रचार सभा घेणार आहेत. सांगोल्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सभा घेणार आहेत. तर तिकडे नातेपुतेमध्ये … Read more

उमेदवारीसाठी भाजपमध्ये शक्ती प्रदर्शन, मंत्री प्रा. राम शिंदे यांची परीक्षा

महापालिका निवडणुका

अहमदनगर | शिवसेना व भाजपच्या युतीचे चिन्हे दिसत नसल्याने शिवसेनेपाठोपाठ आता भाजपनेही उमेदवार निश्चितीकडे पाऊले उचलली आहेत. आज इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मोठ्या शक्तीप्रदर्शनात येवून उमेदवारांनी आपली ताकद दाखवून दिली. या मुलाखती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी रघुनाथ कुलकर्णी, नगर प्रभारी आमदार सुरजितसिंह ठाकूर, कोअर कमिटीचे सदस्य जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांनी … Read more

दुष्काळावरती मात करण्यासाठी शासन सर्वोतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल – प्रा.राम शिंदे

Ram Shinde

नाशिक | सतिश शिंदे इगतपुरी तालुक्यात ५० वर्षानंतर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असून यावर मात करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले. पंचायत समिती नाशिक येथे दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., उपविभागीय … Read more