Ration Card आधारशी लिंक करण्याची आज शेवटची संधी, लिंक करण्याची प्रक्रिया तपासा

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ration Card : संपूर्ण देशात केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (ONORC) लागू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे एका राज्यातील रेशन कार्ड धारकाला देशातील इतर कोणत्याही राज्यातून रेशन घेता येईल. याचा सर्वात मोठा फायदा इतर राज्यात काम करणाऱ्या लोकांना होणार आहे. मात्र, ONORC योजनेचा लाभ फक्त त्याच रेशन … Read more

Ration Card मध्ये घरातील नवीन सदस्याचे नाव नोंदवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ration Card हे अनेक महत्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक आहे. अनेक सरकारी कामांसाठी रेशनकार्ड लागते. तसेच त्यामध्ये नाव असणेही खूप महत्त्वाचे आहे. याद्वारे गरिबांना फ्री रेशनचा लाभ दिला जातो. याशिवाय आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्येही रजिस्ट्रेशन करण्यासाठी रेशनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आपले रेशनकार्ड नेहमी अपडेट ठेवायला हवे. तसेच आपल्या घरातील … Read more

e-shram card : खुशखबर !!! आता ई-श्रम कार्डधारकांना घर बसल्या मिळणार ‘हे’ फायदे

E-Shram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही e-shram card योजनेशी संबंधित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्र आणि राज्य सरकारे ई-श्रम कार्डधारकांना अनेक फायदे देत आहेत. जर तुमच्याकडेही ई-श्रम कार्ड असेल तर हे लक्षात घ्या की यामध्ये रजिस्टर्ड असलेल्या लोकांना 500 रुपयांच्या आर्थिक मदतीशिवाय इतरही अनेक सुविधा मिळतील. ई-श्रम कार्डच्या मदतीने तुम्हांला आपले घर … Read more

‘या’ जिल्ह्यातील धान्याची उचल न करणाऱ्या 14611 शिधापत्रिका रद्द !

parbhani collector office

परभणी : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून धान्याचा लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यासाठी ई-पॉस मशीनवर लाभार्थ्यांचे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वितरित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार सीडींग पूर्ण होणे आवश्यक आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार सीडींग करून घेतलेली नाही. अशा सदस्यांची … Read more

आता ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही पीएम किसानचा 11 वा हप्ता

PM Kisan

नवी दिल्ली I सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पीएम किसानच्या रजिस्‍ट्रेशनमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने आता लाभार्थ्यां कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. नवीन नियमानुसार रेशनकार्ड क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. योजनेअंतर्गत, नवीन रजिस्‍ट्रेशन करताना … Read more

गरीबांसाठीची मोफत अन्नधान्य योजना मार्च 2022 नंतरही सुरू राहणार का? यावरील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे उत्तर जाणून घ्या

Free Ration

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोना लॉकडाऊनमुळे संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील लोकं मोठ्या संख्येने बेरोजगार झाले होते. याशिवाय औद्योगिक शहरांमधूनही मोठ्या प्रमाणात लोकांना घराकडे जावे लागले. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सवलतीच्या दरात … Read more

जर डीलर तुम्हाला कमी रेशन देत असेल तर लगेच ‘या’ नंबरवर करा तक्रार

Free Ration

नवी दिल्ली । रेशन कार्ड हे असे डॉक्युमेंट आहे, ज्याद्वारे तुम्हाला स्वस्तात रेशन मिळते. रेशनकार्डधारकांना रेशन देण्यास डीलर्स नकार देतात किंवा वजन करून कमी रेशन देतात हे आपण अनेकदा पाहतो. असे काही तुमच्या बाबतीतही घडले तर आता अजिबात काळजी करू नका. सरकारने प्रत्येक राज्यवार हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जर तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल, … Read more

कोणत्या रेशन कार्डवर किती धान्य उपलब्ध आहे ते जाणून घ्या

Free Ration

नवी दिल्ली । राज्य आणि केंद्र सरकार गरीब आणि गरजूंना अत्यंत नाममात्र किंमतीत जीवनावश्यक अन्नधान्य पुरवतात. लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी स्वतंत्र रेशन कार्डही दिली जातात. प्रत्येक रेशनवर मिळणाऱ्या धान्याची रक्कमही ठरलेली असते. कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली होती, त्याचा लाभ मार्च 2022 पर्यंत मिळणार आहे. याशिवाय विविध … Read more

रेशनच्या यादीतून तुमचं नाव वगळले आहे?? ‘अशा’ प्रकारे घरबसल्या करा चेक

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेशनकार्ड म्हणजे देशातील गरीब लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. नागरिकत्वचा दाखला म्हणूनही रेशनकार्ड चा वापर केला जातो. शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्ही रेशन कार्डमध्ये दिलेल्या माहितीचा वापर करू शकता. जर कोणाकडे आधारकार्ड नसेल तर ती व्यक्ती त्याठिकाणी रेशनकार्ड वापरू … Read more

Ration Card : आता घरबसल्या एका क्लिकवर बनणार रेशनकार्ड, कसे ते जाणून घ्या

Ration Card

नवी दिल्ली । देशभरात वन नेशन वन कार्ड सिस्टीम लागू झाल्यानंतर लोकांसाठी रेशन कार्ड असणे जास्त महत्त्वाचे झाले आहे. हे फक्त स्वस्त रेशन मिळवण्यासाठीच वापरले जात नाही तर ते ओळखपत्र म्हणूनही काम करते. ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही राज्यातील व्यक्ती स्वस्त दरात देशभरात कुठेही रेशन घेऊ शकते. एखाद्या व्यक्तीकडे रेशनकार्ड असणे हे आधार आणि पॅन … Read more