सुशांत प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी करणार्यांनी आता तोंड न लपवता माफी मागावी – रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये सुशांतने आत्महत्याच केली आहे हे आता सिद्ध झाले आहे.इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी … Read more

वाढदिवशी रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मागितलं ‘हे’ बर्थडे गिफ्ट

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा उद्या २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. अनुषंगाने रोहित पवार यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ संदेश देत कार्यकर्त्यांना त्यांना हवं असलेले बर्थडे गिफ्ट मागितलं आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार बर्थडे गिफ्ट मागताना लिहितात, ”माझा वाढदिवस उद्या असला तरी राज्यातील माझे मित्र, भाऊ-भगिनी व कार्यकर्त्यांनीगेल्या काही दिवसांपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने तो … Read more

अनुभवाचा अभाव असलेले मोदी सरकार फक्त अर्थव्यस्थेच्या बुडणाऱ्या जहाजाची छिंद्रे बुजवतेय- रोहीत पवार

अहमदनगर । कोरोना महामारीचा प्रचंड आर्थिक फटका देशाला बसला असून, त्यातून बाहेर पडण्यासाठी मोदी सरकारनं पावलं उचलण्याची मागणी राजकीय पक्षांसह विविध घटकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी कोरोनाचे दीर्घ आर्थिक परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त करतानाच केंद्रानं परिणामकारण धोरण आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. … Read more

बिहार निवडणूक जवळ येताच भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू- रोहित पवार

अहमदनगर । बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू झाले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केला आहे. बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच भाजपच्या नेत्यांकडून महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत. विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचे काम विरोधकांनी बंद करावे, … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या पासवान यांना रोहित पवारांचे खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केली. उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात लक्ष केलं जात आहे, कंगनाचं ऑफिस तोडलं, माजी नौदल अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि आता मारहाण करणाऱ्यांना ताबडतोब जामिनही मिळाला. त्यामुळं राज्यातील जनतेला सरकारचंच भय नसेल तर, राष्ट्रपती शासनाशिवाय दुसरा … Read more

बाळासाहेबांचे कार्यकर्ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाही; रोहित पवारांची भाजपला समज

मुंबई । विधानसभेच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. रोहित यांनी विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांवर टीका केली. भाजपाकडून शिवसेनेला आपलंसं करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत, भाजपाने तसा प्रयत्न करुन काहीही उपयोग नसल्याचे म्हटले. कारण, शिवसेना आमदार हे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याप्रमाणेच निर्णयावर … Read more

कंगणाला ड्रामेबाज म्हणत रोहित पवारांनी व्यक्त केली ‘ही’ शंका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून अभिनेत्री कंगना राणावतने अनेक वादग्रस्त वक्तव्य करून मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित केली होती. कंगना कडून केलेल्या प्रत्येक आरोपावर सत्ताधारी पक्षाचे नेतेही पलटवार करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही कंगनावर निशाणा साधला आहे. ‘कोरोना,बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा,आम्ही तुला … Read more

रोहित पवारांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पाठराखण ; फडणवीसांना लगावला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरुन भारतीय जनता पक्ष ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंची पाठराखण केली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत काही प्रतिप्रश्न विचारले आहेत. राज्यात कोरोना महामारीमुळे … Read more

राज्यांना कोरोना सुरक्षा साधनांचा पुरवठा थांबवणं, याला जबाबदारी घेणं म्हणतं नाहीत- रोहित पवार

पुणे । गेले ५ महिने संपूर्ण भारतावर कोरोनाचं संकट आहे. याकाळात केंद्र सरकारकडून राज्यांना मदत केली जात होती. कोरोनावर लस उपलब्ध न झाल्यामुळे सोशल डिस्टन्शिंगबरोबरच मास्क वापरणं हा एकच उपाय होता. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी पीपीई किट अत्यावश्यक आहे. योग्य ती काळजी घेऊनही कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. असं असताना आता केंद्र सरकारने कोरोना सुरक्षा … Read more

‘त्या’ गोष्टीत रोहित पवारांचे कॅलक्युलेशनचं कच्चं, त्यांनी अभ्यास करून बोलावं; फडणवीसांचा सल्ला

सातारा । एलबीटीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक सल्ला दिला आहे. भाजपनं घाईघाईनं एलबीटी रद्द केल्यामुळं राज्याचं नुकसान झालं असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यावर ‘रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. त्यांनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजे,’ असं फडणवीस म्हणाले. सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा … Read more