पंढरीला निघालेल्या 48 वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण अपघात : एक ठार, 4 जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा- पुणे महामार्गवर वारकऱ्यांच्या ट्रकला आज मंगळवारी दि. 21 रोजी पहाटे साडेचार वाजता झालेल्या भीषण अपघातात एक वारकरी ठार तर चारजण जखमी झाले आहेत. ट्रकमधील वारकरी हे सांगली जिल्ह्यातील असून ते पंढरपूरला वारीसाठी जाण्यासाठी आळंदी येथे निघालेले होते. ट्रकचा पाठीमागील टायर फुटल्याने पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोची धडक दिलेली आहे. घटनास्थळावरून … Read more

रेल्वेत नोकरीचे अमिष दाखवून युवकाची 17 लाखांची फसवणूक

कराड | रेल्वे विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सातारा जिल्ह्यातील कराड येथील एकाची सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सशयितांनी 17 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील पलूस पोलिसात मनोज तुकाराम नलवडे (रा.जखीणवाडी, कराड, जि.सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मौलाली शौकत मुल्ला (रा. नागठाणे, ता. पलूस), सय्यद नूरमहंमद शेख (वय- 31, रा. सांडगेवाडी), शाहीन … Read more

नव्या गाडीने देवदर्शनाला जाताना होत्याचे नव्हते झाले : वडिलांचा मृत्यू, आई- मुलगा गंभीर जखमी

सांगली | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पवार कुटुंबीय मुलाने नविन घेतलेल्या गाडीतून देवदर्शनाला निघाले होते. तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन घेवून कोल्हापूरच्या जोतिबाच्या दर्शनाला जाताना चारचाकी कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठिमागून भीषण धडक दिली. या धडकेत वडिल आणि अन्य एकजण जागीत ठार झाले तर आई- व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगली … Read more

सहकार मंत्र्याच्या “सह्याद्रिस” प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास 2019-20 या सालाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज दि. 5 जून 2022 रोजी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. येथे राज्यस्तरीय साखर परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने जाहीर … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण ठार : चारचाकीचा चक्काचूर

कासेगाव | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कासेगाव जवळ शनिवारी दि. 4 जून रोजी कार व कंटनेरचा आज भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला.  पुण्याहून सांगलीकडे निघालेल्या मार्गावर ही दुर्घटना घडली असून गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. कराड तालुक्यातून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर कासेगावजवळ हा भीषण अपघात शनिवारी 4 वाजण्याच्या … Read more

वरकुटे- मलवडी येथील 28 वर्षीय 2 युवक अपघातात ठार : सांगोला- सांगली मार्गावरील घटना

गोंदवले | चिकमहूद ते दिघंची मार्गावरील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघातात मयत दोन्हीही तरुण हे वरकुटे-मलवडी येथील आहेत. सुशांत शांताराम जाधव (वय- 28), मंगेश शिवाजी पिसे (वय- 28, रा. वरकुटे-मलवडी, ता. माण, जि. सातारा) अशी मृत्यू झालेल्या … Read more

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मिरजे येथील बालगंधर्व नाट्यमंदिरामध्ये यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, विशाल पाटील,  उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राजकारणात काम करावे … Read more

जन्मदात्या वृध्द आईचा खून : जेवणाच्या कारणावरून दारूड्या मुलाकडून कृत्य

सांगली । जेवण चांगले करत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईचा दारूड्या मुलानेच लोखंडी फुकणी, दगड व विटांनी मारहाण करून खून केला असल्याची घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे घडली. राजाक्का ज्ञानू जाधव या वृद्ध महिलेचा खून झाला असून याप्रकरणी संशयित आरोपी मुलगा दशरथ ज्ञानू जाधव याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे. दशरथ हा दारूच्या आहारी गेला होता. … Read more

IPL बेटींगवरून दोन गटात तुफान हाणामारी : प्रकार CCTV कॅमेर्‍यात कैद

सांगली । मिरज येथे दोन गटात मारामारी झाली आहे. काठ्या राॅडच्या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. समीर मुल्ला असं जखमी झालेल्याचं नाव आहे. कैफ पठाण, अश्रफ पठाण आणि त्याच्या 5 साथीदारांनी मारहाण केल्याची तक्रार समीर मुल्ला याने पोलिसांत केली आहे. मारामारीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाला आहे. मिरजेत आयपीएलवर जोरदार बेटिंग सुरु बुकींनी मोबाइल … Read more

आयर्विन पुलावर भजनी मंडळाच्या टेम्पो आणि कारचा अपघात : दोन ठार तर 10 जण गंभीर जखमी

सांगली | सांगलीच्या आयर्विन पुलावर दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो मधील महिला आणि कार मधील चालकाचा जागीच मृत्यू झाला. इर्शाद रफिक नदाफ (रा. कसबेडिग्रज) असे मृत चालकाचे नाव आहे. तर मृत झालेल्या महिलेचे नाव समजू शकले नाही. सदरचा अपघात बुधवार दि. 4 मे रोजी रात्री 10. 30 वाजण्याच्या सुमारास … Read more