ईडी किंवा सीबीआयची निर्मिती पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच झाली की काय – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब नंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली. ईडीच्या रडारावर असलेल्या प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजप सोबत जुळवून घेण्याची विनंती केली. तसे केल्यास आमच्या मागील ईडी चौकशी आणि त्यातून होणारा त्रास थांबेल असेही सरनाईक यांनी म्हंटल होत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील … Read more

 कुणी कितीही कंड्या पिकवल्या तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल -संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या, ढोल बडवले, तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल याची खात्री देतो, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा झाल्याचं संजय … Read more

आम्ही पण बघून घेऊ; अनिल देशमुख प्रकरणी राऊतांचा विरोधकांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमवीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणामुळे अडचणीत आलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा देत आम्ही पण बघून घेऊ असे म्हंटल आहे.ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, केंद्रीय तपास … Read more

संजय राऊतांना राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे; फडणवीसांचा टोला

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडी ने छापे टाकल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत आधी अयोध्येतील राम मंदिर जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी करावी असा सल्ला ईडीला दिला होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत राऊतांचा खरपूस समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांना राष्ट्रवादीने सुपारी दिली … Read more

ईडी आणि सीबीआयने आधी अयोध्या जमीन घोटाळ्याचा तपास करावा – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयने अयोध्या घोटाळ्याचा तपास करावा असे संजय राऊत यांनी म्हंटल. ईडी किंवा सीबीआयशी आमचं काही वैयक्तिक … Read more

आम्हांला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरच्या का झोंबतात? काँग्रेस नेत्याचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीच सरकार असलं तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात येत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवरून शिवसेनेने देखील सामना अग्रलेखातून काँग्रेस वर पलटवार केला होता. दरम्यान, काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरच्या का झोंबतात? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला … Read more

आंबिलओढा प्रकरण: गरीबांच्या घरांवर बुलडोझर हा संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार- शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील आंबिलओढा परिसरातील अतिक्रमण असणारी घरं हटवण्यासाठी ओढ्यालगत असणाऱ्या घरांवर बुलडोझर चालवला गेला. यावेळी रहिवाशांना घरातून बाहेर काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. प्रशासनाने कोणताही मागचापुढचा विचार न करता गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवला. गरीब रस्त्यावर आले.  यावेळी पोलीस आणि रहिवाशांमध्ये एकच झटापट झाली. या सर्व प्रकरणावर शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातुन पुणे महापालिकेतल्या सत्ताधारी … Read more

विरोधकांनी ‘शवासन’ करावे; संजय राऊतांची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकार साठी जोरदार बॅटिंग करत भाजपवर टोलेबाजी केली. आज आंतरराष्ट्रीय योगा दिन असल्याने तुम्ही विरोधकांना कोणता योग सुचवाल?, असं संजय राऊत यांना विचारलं असता. संजय राऊत यांनी जाता जाता क्षणार्धात… ‘शवासन’ असं एका शब्दात उत्तर देऊन भाजपला टोला लगावला. प्रताप सरनाईक … Read more

मविआ सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्षातील नेते मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब नंतर राजकीय खळबळ उडाली असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्ष टिकणार असून तिन्ही पक्षातील नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असेही राऊत म्हणाले. हे सरकार चालवन ही तिन्ही पक्षांची कमिटमेंट आहे … Read more

काँग्रेसने स्वबळाच्या गोंधळातून बाहेर यावं; संजय राऊतांचा खोचक सल्ला

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना मित्रपक्ष काँग्रेसला त्यांच्या स्वबळाच्या भाषेवर कानपिचक्या दिल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करत काँग्रेसने स्वबळाच्या गोंधळातून बाहेर यावं असा खोचक सल्ला दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा … Read more