अश्लील चाळे सुरु असणाऱ्या कॅफेवर RPI च्या कार्यकर्त्यांनी टाकली धाड अन् पुढे घडलं असं काही…

RPI workers raided Satara cafe

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात सध्या अनेक कॉफी शॉप व कॅफे आहेत. या ठिकाणी महाविद्यालयीन मुले-मुली जातात. मात्र, या कॅफेतील काही कॅफेंमध्ये कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू असल्याचा संशय आल्याने आज आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कॅफेंवर धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी कॅफेमध्ये शिरून त्याची तोडफोड केली. अनेकदा निवेदन देऊनही पोलीस प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष … Read more

सातारा जिल्ह्यातील 3 टोळीप्रमुख 2 वर्षांसाठी तडीपार

Satara police News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात गर्दी मारामारी, दुखापत, शिवीगाळ दमदाटी, जबरी चोरी, घरातघुसून मारहाण करणाऱ्या टोळीवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे. टोळीतील तिघांविरोधात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तडीपारीची आदेश दिले आहेत. यामध्ये टोळीप्रमुख सौरभ ऊर्फ लाल्या नितीन सपकाळ, (वय 23, रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे सातारा ता. जि. सातारा), ओंकार रमेश इंगवले, (वय … Read more

Satara News : 3 लाखांचा अफू जप्त, पोलिसांची धडक कारवाई; सदर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

Opium seized by satara police

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याप्रकरणी सदर शेतकऱ्यावर कारवाई करत तब्बल 3 लाखांचा अफू जप्त करण्यात सातारा पोलिसाना यश आलं आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी थेट शेतात जाऊन धडक कारवाई करत सदर शेतकऱ्याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या संपूर्ण प्रकाराचा अधिक तापस करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मुळिकवाडी … Read more

Satara News : पोलिसांकडून फुलांच्या वर्षावाने सहकारी सहाय्यक फौजदाराचा सेवानिवृत्त सोहळा

Shahupuri Police Station flowers S. A. Bhosale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके 30 ते 35 वर्षे एकत्रितपणे राहून पोलीस दलात काम केल्यानंतर साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस फौजदार एस. ए. भोसले हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या इतर सहकारी मंडळींनी अनोख्या पद्धतीने सोहळा साजरा केला. ते कार्यक्रमास सहकुटूंब पोलीस ठाण्यात आले असता त्यांचे गुलाबाच्या फुलांनी वर्षाव करत … Read more

Satara News : साताऱ्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Satara Police Written Exam

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज केले आहेत. त्यांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर आता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी 17 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लेखी परीक्षेची तारीख … Read more

Satara News : शासकीय नोकरीच्या आमिषाला ‘ती’ भुलली अन् त्यांनी पावणे सहा लाखास घातला गंडा

Satara Police Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरात सध्या शाकीय नोकरीला लावतो असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना सतत येथे घडली असून शासकीय नोकरी देतो असे सांगून महिलेची पावणे सहा लाख रुपयांची फसवणूक आणि मारहाण करून जिवे मारण्याची तीन जणांकडून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी प्रकरणी तिघांच्या विरोधात … Read more

Satara News : पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट; 10 दरोडेखोरांसह 14 पिस्टल अन् 22 काडतूस जप्त

Sameer Sheikh karad (2)

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील राजमाची येथे कराड ते विटा मार्गावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांचा डाव पोलिसांनी आज उधळून लावला. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 10 आरोपींना पोलिसांनी शिताफितीने पकडले असून संशयित आरोपींकडून 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपींकडून 9 लाख 11 हजार 900 … Read more

Satara News : माहिती मिळताच पोलिसांनी लावला सापळा अन् 10 लाखांसह अडकले 4 घरफोडीचे आरोपी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके माण तालुक्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सापळा रचून घरफोडीतील चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 4 घरफोडी व 2 चोरीचे गुन्हे उघड केले आहे. तसेच सुमारे 10 लाख 45 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमर … Read more

Satara News : सातारा जिल्हयातील दुचाकी चोरीच्या टोळीतील दोघे तडीपार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हयामध्ये पोलिसांच्यावतीने अनेक टोळींवर मोक्काची कारवाई केली जात आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका टोळीवर धडक कारवाई करण्यात आली असून टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वतीने दोन्ही गुन्हेगारांच्या तडीपारीची आदेश देण्यात आले आहेत. सराईत गुन्हेगार प्रल्हाद … Read more

Satara News : पोलिसाची होमगार्डला मारहाण; “तुझ्या बापाचा नोकर आहे का” म्हणत कानशिलात लगावली ( Video)

Police Beat Home Guard

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी तुझ्या बापाचा नोकर आहे का? असे म्हणत चक्क एका पोलिसानेच होमगार्डला मारहाण केल्याचा संताप जनक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील ही घटना असून याबाबतचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. या घटनेने गृहरक्षक दलात प्रचंड नाराजी असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्या विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करूनही कोणतीच कारवाई केली … Read more