सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी आठची मार्केट कॅप 1.80 लाख कोटी रुपयांनी घसरली, TCS, आणि Infosys तोट्यात राहिले
नवी दिल्ली । सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात1,80,534.34 कोटी रुपयांचा तोटा झाला. टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये केवळ रिलायन्स इंडस्ट्रीज आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या मार्केट कॅपमध्ये वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात, BSE 30-शेअर्स सेन्सेक्स 1,282.89 अंक किंवा 2.13 टक्क्यांनी कमी झाला. शुक्रवारी सलग चौथ्या व्यापार सत्रात सेन्सेक्स घसरला. TCS … Read more