लवकरच भारताकडे आणखी 4 कोरोना लस असणार, 15 ऑगस्ट पर्यंत कोव्हॅक्सिनला देखील मिळणार WHO ची मान्यता !

corona vaccine

नवी दिल्ली । केंद्र सरकारला अपेक्षा आहे की, सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत भारतात आणखी चार कोरोना लस उपलब्ध होतील. केंद्र सरकारच्या सूत्रांच्या मते, या लसी आहेत – झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, नोव्हाव्हॅक्स आणि जेनोवा. एवढेच नाही तर स्वदेशी लस कोव्हॅक्सिनचा पुरवठाही झपाट्याने वाढत आहे. 15 ऑगस्टपर्यंत या लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळेल अशीही अपेक्षा आहे. केंद्र … Read more

28 मे रोजी होणार GST Council ची बैठक ! ‘या’ महत्त्वपूर्ण विषयांवर घेता येणार निर्णय

नवी दिल्ली । पुढील जीएसटी परिषदेची बैठक 28 मे रोजी होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 43 वी बैठक राज्य सरकारांच्या अर्थमंत्र्यांच्या विनंतीवरून कोविडशी संबंधित धोरणावर चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. या बैठकीची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर दिली. 7 महिन्यांपूर्वी ही बैठक झाली होती जीएसटी परिषद आता … Read more

“महाराष्ट्रात आधी लस उपलब्ध करा मग राजकारण करा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “महाराष्ट्रात कोरोना लसीवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुपारी मी स्वत: केंद्रीय मंत्र्यांशी बोललो. तीनच राज्यांना एक कोटी पेक्षा जास्त लसी दिल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानला एक कोटी लसी देण्यात आल्यात. याउलट महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. तरीही तिथे कमी लस दिल्या गेल्या. खरंतर महाराष्ट्रातील परिस्थितीपासून लक्ष दूर करण्यासाठी प्रयत्न … Read more

आता सरकारी आणि खाजगी कार्यालयामधेही मिळणार लस; ‘ही’ आहे अट

corona vaccine

नवी दिल्ली | दुसऱ्या लाटेमध्ये करोणाने मोठ्याप्रमाणात थैमान घातले आहे. या लाटेमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे सरकारने लसीकरण अजून मोठ्या प्रमाणात हाती घेतल्याचे दिसून येते. ही लस लोकांना लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने मिळावी यासाठी सरकारने अजून एक पर्याय समोर आणला आहे. यामध्ये आजचा सरकारी आणि खाजगी कार्यालयातही लस उपलब्ध होणार आहे. फक्त … Read more

धक्कादायक ! कोरोना लस घेतलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यालाच कोरोनाची लागण

बीड प्रतिनिधी | शेख अनवर अठरा दिवसापूर्वी कोरोना लस घेतल्यानंतरही बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या बहारात डॉ.पवारांनी मोठे काम केले. त्या कार्यकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली नाही मात्र लस घेतल्यानंतर आठरा दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लसीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत … Read more

स्वित्झर्लंड मध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर 16 लोकांचा मृत्यू

बर्न । स्वित्झर्लंडमध्ये कोरोना विषाणू (Covid-19) पासून बचावासाठीची लस घेतल्यानंतर कमीतकमी 16 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. वैद्यकीय उत्पादनांच्या एजन्सीने शुक्रवारी ही माहिती दिली. एजन्सीने सांगितले की,”आम्हाला औषधांच्या संशयास्पद प्रतिक्रियांच्या 364 प्रकरणांची माहिती मिळाली आहे, त्यापैकी 199 फाइझर आणि बायोएन्टेक संबंधित आहेत तर मॉडर्नच्या औषधाशी संबंधित 154 प्रकरणे आहेत. एजन्सीने सांगितले की, “लसीकरणानंतर वेगवेगळ्या वेळी … Read more

‘मला सोबत का नेलं नाही?’ एकट्याने कोरोना लस घेतल्यावर पत्नीने डॉक्टर पतीची घेतली शाळा, व्हिडीओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवरा बायको मध्ये वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु ही कथा थेट व्हिडिओमध्ये घडल्यास ती व्हायरल होऊ न होणे शक्यच नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विशेष गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये देशातील एक प्रसिद्ध डॉक्टर दिसत आहे. प्रसिद्ध डॉक्टर आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी … Read more

कोरोना लसीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीपासून सावध रहा! कॉल आल्यावर शेअर करू नका आधार-OTP नंबर

नवी दिल्ली | कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कामगारांना लस दिली जात आहे. यानंतर ही लस ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने फसवणूक करणार्‍यांना कोविड -19 लसीकरणाच्या (Covid-19 Vaccination) नावाखाली सतर्क राहण्यास सांगितले आहे. पीआयबीने ट्वीट केले आहे की, “काही फसवणूक … Read more

म्हणून आत्ताच कोरोना लस घेणार नाही ; शरद पवारांनी सांगितले ‘हे’ कारण

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशभर कोरोना लसीचे वितरण चालू असून कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 50 केंद्रीय मंत्री कोरोना लस घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी मात्र आपण आताच ही लस घेणार नसल्याचे सांगितले. त्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे शरद पवार म्हणाले, ‘कोरोनावरील लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील … Read more

पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा?? ; निलेश राणेंनी पुन्हा अजितदादांवर साधला निशाणा

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजप नेते निलेश राणे यांच्यात वाकयुद्ध बघायला मिळत आहे. आता निलेश राणे पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधताना थेट शरद पवारांवर तरी अजित पवारांचा विश्वास आहे का?? असा थेट सवाल केला आहे. अजित पवार यांना नुकताच तुम्ही लस कधी घेणार, असा प्रश्न … Read more