लोकहिताच्या कामांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गतीने कामे करावीत; शंभूराज देसाई यांचे निर्देश

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्य सरकार गतीने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. हे सर्व सामान्याचे सरकार आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी लोकहिताच्या कामांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गतीने कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. यावेळी … Read more

तानाजी सावंत अनावधानाने बोलले, आता हा विषय संपला पाहिजे- शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई याना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत अनावधानाने बोलले, आता त्यांनी याबाबत माफीची मागितले आहे त्यामुळे हा विषय संपला पाहिजे असं शंभूराज देसाई यांनी … Read more

सातारा जिल्ह्यात 2024 ला अजित दादांना धक्का बसेल : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आमचा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाही. सातारा जिल्ह्यातील काही राष्ट्रवादीचे नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आम्हांला गद्दार म्हणायचं, हे सरकार लवकर पडणार म्हणायचं आणि त्यांची माणसं थांबवायचं काम अजित दादा प्रमाणिकपणे करतायत. पण त्यांनाही 2024 च्या निवडणुकीत अजित दादांना “दूध का दूध आणि पाणी का पाणी” … Read more

मॉलमधील वाईन विक्रीबाबत शंभूराजे देसाईंच्या वक्तव्यानंतर तृप्ती देसाई यांची सडेतोड प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मॉल मध्ये वाईन विक्रीचा तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय भाजप आणि अन्य संघटनांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेलया सरकारकडून मात्र पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यांनतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर … Read more

मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी शिंदे सरकारच्या हालचाली? शंभूराज देसाईंनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मॉल मध्ये वाईन विक्रीचा तत्कालीन महाविकास आघाडीचा निर्णय भाजप आणि अन्य धार्मिक संघटनांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेलया सरकारकडून मात्र पुन्हा एकदा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मॉलमधील वाईन विक्री ही राज्याच्या आणि शेतकऱ्याचा हिताची आहे, अशी मत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई … Read more

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात जास्तीत जास्त नागरिकांच्या अर्जांचा निपटारा करावा- मंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालवधीत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याचे काम कसे उठावदार दिसेल यासाठी नागरिकांचे आपले सरकार, नागरी सेवा व इतर वेबपोर्टलवरीत 10 सप्टेंबर पर्यंतच्या अर्जांचा जास्तीत जास्त निपटारा करुन पंधरवडा यशस्वी राबवावा, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क … Read more

शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी आ. शंभूराज देसाई यांची निवड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत आघाडीवर असलेले पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली असून या निवडीबद्दल आमदार श्री. देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. एकनाथ शिंदे यांच्या … Read more

लंम्पी प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करा : शंभूराज देसाई

सातारा | लम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. हा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लंम्पी चर्म रोग प्रादूर्भावाची सद्यस्थितीचा आढावा श्री. देसाई यांनी … Read more

सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करा : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून अजूनही तीन ते चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता गृहीत धरुन सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन लवकरात लवकर एकत्रितच अहवाल सादर करण्यात यावा, म्हणजे आवश्यक ती मदत देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्ह्यातील झालेल्या … Read more

आत्ताचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे, त्यांना हवाई सफर आवडत नाही; शंभूराज देसाईंचा नाव न घेता ठाकरेंना टोला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्याचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जास्त हवाई सफर आवडत नाही, असे म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. तसेच आत्तापर्यंत जेवढा निधी मिळाला नव्हता त्यापेक्षा जास्त आधी एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळेल असेही शंभूराज देसाई यांनी म्हंटल. ते कराड … Read more