राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज बैठक; कोणाची ताकद जास्त? आज स्पष्ट होणार

sharad pawar vs ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन्ही गटात कार्यकर्ते आणि नेते विखुरलेले आहेत. दोन्ही गटांकडून आमच्याकडेच जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोणाकडे किती आमदारांचे पाठबळ आहे … Read more

फडणवीसांनी आपल्याच पायावर मोठा दगड टाकून घेतलाय..

Ajit Pawar

थर्ड अँगल । अजित पवार (Ajit Pawar) हे शरद पवारांच्या छत्रछायेखाली वाढलेले आणि जोपासले गेलेले नेतृत्व आहे. शरद पवारांनीच आपला उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांची निवड केल्याने, ते कायम सत्तेत आहेत. साहजिकच इतर नेते, कार्यकर्ते यांच्यात त्यांची दहशत कायम राहिली. दादाच्या विरोधात बोललो तर,ते आपलं राजकीय जीवन बरबाद करतील, अशी कार्यकर्त्यांना साधार भीती असल्याने, जाहीररीत्या कोणी … Read more

राष्ट्रवादीला मोठा धक्का!! अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार; कारणंही सांगितलं

Amol Kolhe Resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच २ गट पडले आहेत. अनेक नेते द्विधामनस्थितीत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आज आपला राजीनामा देणार आहेत. आपण शरद पवारांसोबत आहोत असं अमोल कोल्हे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होत. आज ते आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. मात्र शरद … Read more

शरद पवारांचा मोठा निर्णय; ‘या’ 2 बड्या नेत्यांची हकालपट्टी

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर हे दोन्ही राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य त्यांच्या सोबत आहेत. याच पार्श्वभूमीवर पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल याना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बडतर्फ केलं आहे. शरद पवार यांनी कालच स्पष्ट … Read more

Sharad Pawar : शरद पवारांचं कराड येथे पारावर उभं राहून दमदार भाषण; पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी योद्धा पुन्हा मैदानात

Sharad Pawar speech in karad

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे नेहमीच त्यांच्या लढाऊ बाण्यासाठी आणि कधीही हार न मारण्याच्या वृत्तीसाठी ओळखले जातात. परिस्थिती कशीही असली तरी पवार डगमगत नाही आणि हार मानत नाहीत असं म्हंटल जातं, याचा प्रत्यय यापूर्वीही आलाय आणि आजही पुन्हा एकदा हीच गोष्ट अधोरेखित झाली आहे. अजित पवार यांनी आपल्या ३० … Read more

अजित पवारांच्या शपथविधीला गेलेले आमदार आज शरद पवारांच्या गाडीत; रात्रीत गेम फिरवला?

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कराड दौऱ्यावर होते. गुरुपौर्णिमेनिमित्त पवार यांनी आज सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार आता ऍक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या कालच्या शपथविधी कार्यक्रमध्ये उपस्थिती लावलेले राष्ट्रवादीचे आमदार आज शरद पवारांच्या गाडीत पाहायला मिळाल्याने रात्रीत … Read more

महाराष्ट्र पिंजून काढणार, पक्ष फोडणाऱ्यांना जागा दाखवणार; कराडातून शरद पवारांचा एल्गार

_sharad pawar karad speech

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंडखोरी केल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला त्यांना त्यांची जागा दाखवणार असा स्पष्ट इशारा शरद पवारांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त शरद पवार यांनी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन … Read more

Karad News : शरद पवारांकडून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन; NCP कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

sharad pawar in karad

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्वात मोठ्या भूकंपानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कराड मध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या स्वागतासाठी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने शरद पवार यांनी आपले राजकीय गुरू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या … Read more

शरद पवार की अजित पवार? R. R. पाटलांचे सुपुत्र रोहित पाटलांचा मोठा निर्णय

ajit pawar sharad pawar rohit patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात काल सर्वात मोठा भूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अन्य ८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उभी फूट पडली असून शरद … Read more

राष्ट्रवादीत मध्यरात्रीच मोठ्या हालचाली; अजित पवारांसोबतचे आमदार अपात्र होणार?

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. अजित पवार यांच्यासोबत इतर ८ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून या सर्व ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु आहेत.काल रात्री मध्यरात्रीच राष्ट्रवादी … Read more