महाविकास आघाडी 2009 मध्ये होणार होती; आढळराव पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे. जी महाविकास आघाडी २०१९ ला झाली ती महाविकास आघाडी २००९ लाच होणार होती पण ती फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघामुळे आडून राहिली अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिली. शिरूर येथील कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. शिवाजीराव आढळराव … Read more