शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे निलंबन कधी होणार?; जयंत पाटील यांनी केले ‘हे’ मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या व्हीपचे उल्लंघन करत भाजपला पाठींबा देत भाजप आमदार राहुल नार्वेकर यांना निवडणूक आणले. त्यानंतर आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदाराच्या निलंबनाबाबत मोठे विधान केले आहे. जयंत पाटील … Read more

आमदार आमच्या संपर्कात असणारे सांगणारे एकही नाव सांगू शकले नाही; एकनाथ शिंदेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. आता महाराष्ट्रात शिवसेना व भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. एका बाजूला मोठमोठे भाजप नेते तर दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक होता. माझ्याबरोबर आठ मंत्री सत्तेतून पायउतार … Read more

विधानभवनात पोहचताच आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; बंडखोर शिवसेना आमदारांवर साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान आज आदित्य ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर निशाणा साधला. आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या … Read more

कॅबिनेटमध्ये ‘शंभूराज’ ओकेच, भाजपमध्ये रस्सीखेच?

सातारा प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या मंत्रिमंडळात बंडखोरांच्या यादीत आघाडीवर असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना कॅबिनेट “ओके मध्येच” फिक्स असल्याचे निश्चित आहे. तर दुसरीकडे भाजपामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे जयकुमार गोरे यांच्यात रस्सीखेच होणार की दोघांना संधी मिळणार याबाबत सातारा जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जाऊ … Read more

अडीच वर्षांपूर्वी माझा शब्द पाळला असता तर आज सन्मानाने… ; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडवर आले आहेत. आज त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माझे आणि अमित शहा यांच्याशी बोलून ठरेल होते कि, भाजप व शिवसेना यांची युती करून अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री शिवसेनेचा करावा. … Read more

मी पळपुटा नाही, ED च्या चौकशीला सामोरे जातोय; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी दोन दिवस अगोदरच शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीच्यावतीने समन्स बजावण्यात आले. ईडीच्या नोटीसीनंतर आज ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. तत्पूर्वी त्यांनी मी कधीही चुकीचं काम केले नाही,  कोणताही गुन्हा केलेला नाही. आणि मी पळपुटाही … Read more

देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात, दोघांनी सुखाने…; संजय राऊतांच्या शुभेच्छा

Sanjay Raut Devendra Fadnavis Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोघांच्या शपथविधीबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दोघांनाही राज्य चालवण्याच्या शुभेच्छा. देवेंद्र फडणवीस हे … Read more

चाळीस दिवसात 40 आमदार गेले हा तर हनुमान चालीसेचाच प्रभाव…

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. हा सर्व प्रभाव हा हनुमान चालीसेचा असल्याचा टोला मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी लगावला आहे. मिश्रा यांनी माध्यमांशी … Read more

मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…

Eknath Shinde BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी एकत्रीतरितीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी भाजपने निर्णय घेतला असून एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री होणार असून त्यांचा एकट्याचाच आज शपथविधी होईल, अशी घोषणा केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “आज भाजपने बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस, … Read more

देवेंद्र फडणवीस घेणार उद्याच मुख्यमंत्री पदाची शपथ?; ‘हे’ आहे मुख्य कारण

Sadabhau Khot Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या जात आहे. तर उद्या १ जुलै रोजीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे 2 जुलै रोजी हैदराबादमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे या … Read more