Investment Options : गुंतवणुकीसाठी FD की GOLD खरेदी, कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Investment Options

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Options) आपल्या देशात गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे पर्याय देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यामध्ये अनेक गुंतवणूकदारांना सोने खरेदीचा पर्याय हा सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूकीचा पर्याय आहे असे वाटते. ग्रामीण भागातील आणि कमी उत्पन्न असणारे गुंतवणूकदार यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात. मात्र गेल्या काही काळात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड, सोने, मुदत … Read more

जर तुम्हालाही सोन्यात पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जाणून घ्या

Sovereign Gold Bond

नवी दिल्ली । सोन्यात गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित मानले जाते. यासोबतच याद्वारे मिळणारे रिटर्न्सही चांगले आहेत. महामारी असो किंवा आर्थिक संकट, प्रत्येक अडचणीत हे कामी येते. आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2021 पर्यंत गोल्ड लोनचा आकार अडीच पटीने वाढला आहे. वाईट काळात सोने नेहमीच कमी येते, त्यामुळेच सणासुदीत सोन्याची खरेदी वाढते. केडिया कमोडिटीजचे एमडी अजय … Read more

आता आपण कधीही खरेदी करू शकाल सॉवरेन गोल्ड बॉन्ड, कसे ते जाणून घ्या

Digital Gold

नवी दिल्ली । सामान्य गुंतवणूकदार नेहमी सोन्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात. मात्र, सोन्यातील उपलब्ध गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी कोणास प्राधान्य द्यायचे, या दुविधेला ते सामोरे जातात. तुम्ही सोन्यामध्ये फिजिकल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात गुंतवणूक करू शकता. परंतु, फिजिकल स्वरूपात सोने खरेदी हा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चांगला पर्याय नाही. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात गुंतवणुकीसाठीही दोन पर्याय आहेत. पहिला Gold ETF आहे आणि … Read more

खुशखबर ! उद्यापासून सरकार देत ​​आहे स्वस्त सोनं खरेदीची संधी, अधिक माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । आपल्या घरी लग्न असल्यास किंवा आपण सोन्यात गुंतवणूकीचा विचार करीत असाल तर आपल्याकडे चांगली संधी आहे. उद्या म्हणजे 17 मे 2021 तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. केंद्र सरकार ही संधी देत ​​आहे. खरं तर, सरकारने आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉव्हरेन गोल्ड बाँड 2021-22 च्या पहिल्या विक्रीसाठीची (Series I) इश्यू किंमत … Read more

जर आपण ‘या’ 3 मार्गांनी सोन्यात गुंतवणूक केली तर मिळेल मोठा नफा, आपल्याला किती फायदा मिळेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जगभरातील गुंतवणूकदारांसाठी सोने (Gold) हे एक सुरक्षित पर्याय म्हणून उदयास आला आहे. लोकांना सोन्यात प्रत्येक प्रकारे गुंतवणूक करायची आहे, जर आपणही सोन्यात गुंतवणूक (Gold investment) करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही चांगली संधी आहे. कोरोना व्हायरस (Corona virus pandemic) या साथीच्या आजाराच्या या संकटामध्ये सोने विकत घेण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी कोणते … Read more

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत आज झाली घसरण, आजचे नवीन दर तपासा

Gold Rates Today

नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) खाली आल्या. ज्यामुळे आज सुरुवातीच्या व्यापारात सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांकापेक्षा खाली आल्या. शुक्रवारी एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 0.1 टक्क्यांनी घसरून 44,904 रुपयांवर, तर चांदीचा वायदा 1 टक्क्याने घसरून 67,100 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यापार सत्रात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 … Read more

घरातले सोने आपल्या अडचणीच्या काळात ‘या’ योजनेत गुंतवून मिळवा मोठे फायदे

मुंबई | सोन्याच्या किमती करोणाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सोन्याच्या भावामध्ये पाहायला मिळतो. सध्या सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल कमी असल्याचे दिसून येत आहे. जर तुमच्या घरामध्ये सोने पडून असेल तर तुम्ही या तेजीच्या काळामध्ये तुमचे सोने या योजनेमध्ये गुंतवून पैसे मिळवू शकता. या काळामध्ये, कशा … Read more

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी वॉरेन बफे यांचे ‘हे’ पत्र वाचा

नवी दिल्ली । आजकाल शेअर बाजार (Share Market) तेजीत आहे. बाजारात गुंतवणूकदारांची आवड वाढली आहे. तरुण महिला गुंतवणूकदारांचा सहभाग देखील वाढला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल तर जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि त्यांनी लिहिलेले बर्कशायर हॅथवे इंक (Berkshire Hathaway Inc) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफे (Warren Buffett) यांचे हे वार्षिक पत्र … Read more

सोने कि फिक्स्ड डिपॉझिटस : या वर्षी कुठे गुंतवणूक केल्यावर आपल्याला मिळेल मोठा परतावा हे जाणून घ्या

नवी दिल्ली । भारत हा जगातील दुसरा असा देश आहे जेथे सोन्याचा सर्वाधिक वापर होतो. भारतातील लोकांसाठी सोनं हे एक मौल्यवान धातूच नव्हे तर शुभ धातु देखील आहे. याशिवाय गुंतवणूकीसाठी सोनं हा एक उत्तम पर्याय देखील मानला जातो. भारतातील सोन्याचे महत्त्व फक्त यावरूनच दिसून येते की, लग्नाच्या बजेटचा एक मोठा भाग सोन्याचे दागिने आणि नाणी … Read more

यावर्षी सोन्याच्या मागणीत होईल प्रचंड वाढ! ग्राहकांकडे असतील खरेदीच्या अनेक संधी, असे का होईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । 2020 मध्ये कोरोना संकटात सोन्याच्या मागणीवरही (Gold Demand) परिणाम झाला. तथापि, ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किंमतींनी सार्वकालीन उच्चांक गाठला. तेव्हापासून सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Prices) लक्षणीय घट झाली आहे. त्याच वेळी, सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. आता, आर्थिक क्रिया पुन्हा सुरू झाल्याने आणि अर्थव्यवस्थांच्या हळूहळू रुळावर परत … Read more