FD Rates : खुशखबर!! ‘या’ बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ

kotak mahindra bank FD rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही सुद्धा बँकेत (Bank) गुंतवणूक करून खात्रीदायक रिटर्न मिळवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या कोटक महिंद्राने (Kotak Mahindra Bank) आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. 0.25 टक्क्यांपर्यंत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. नुकतंच RBI ने रेपो रेट मध्ये … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास 5.8 टक्के व्याजदरासह मिळतील अनेक फायदे

India-Post

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्टाच्या अनेक बचत योजना या सुरक्षित आणि चांगला परतावा देतात त्यामुळे सामान्य लोक या योजनांकडे अधिक आकर्षित होतात. सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांचा व्याजदर अधिक असतो तसेच हि गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. आता अशाच योजनेबद्दल जाणून घेऊया. पोस्टाची रिकरिंग योजना या योजनेमध्ये लोक १०० … Read more

सरकारने वेतन आणि पेन्शन देण्यास उशीर केल्यास ते व्याजासहित द्यावे लागणार – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशामध्ये म्हटले आहे की, कुठल्याही कर्मचाऱ्याला त्यांचे वेतन आणि पेन्शन वेळेवर मिळवण्याचा हक्क आहे. जर सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन देण्यास उशीर करत असेल तर, सरकारला ठराविक व्याजदराने वेतन अथवा पेन्शन ही कर्मचाऱ्याला द्यावी लागेल. आंध्र प्रदेशातील एका माजी जिल्हा आणि सत्र न्यायाधिशांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आंध्र प्रदेश … Read more