मुंबई बलात्कार प्रकरण: आरोपीला कडक शिक्षा होणार; खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटल. यासंदर्भातील … Read more

बंद करुन दाखवल्याचंही श्रेय घेणार का?; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहून या पत्रात त्यांनी कोविड योद्ध्यांच्या प्रश्नांबद्दल मुख्यमंत्र्यांना जाब विचारत अनेक सवालही उपस्थित केले आहेत. कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा  सुरु केला तेव्हा आम्ही करुन दाखवलं असं म्हणत श्रेय घेतलं, मग आता हा विमा बंद पडला आहे, त्याचं श्रेय कुणाला द्यायचं असा … Read more

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी 36 लाखांचा निधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतिने 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता … Read more

शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; ‘या’ विषयावर चर्चा होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा या ठिकाणी ही भेट होणार आहे. या भेटीत राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात … Read more

दाऊदला जरी पाठवलं तरी मी भीत नाही; सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत’, असा गंभीर आरोप करत मला मारण्यासाठी कितीही गुंड पाठवले. अगदी दाउदला जरी पाठवले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारच, असे वक्तव्य भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले. मी शिवसेना आणि ठाकरे सरकारला सांगतो, … Read more

कोरोना हा महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून ओळखला जाईल; मनसेचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नवीन निर्बंध येण्याची शक्यता आहे. यावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकार वर टीका केली आहे. कोरोना हा महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. याबाबत संदीप देशपांडे यांनी … Read more

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीचा प्रतिसाद; गर्दी होईल असे राजकीय कार्यक्रम टाळणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी होईल असे राजकीय कार्यक्रम टाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात येणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व राजकीय … Read more

गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम त्वरित स्थगित करा; मुख्यमंत्र्यांचं सर्व पक्षांना आवाहन

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे असेही … Read more

आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा बरं चाललंय सरकारचं; राज ठाकरेंची टीका

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. मला वाटतंय की, या सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बरं चाललंय. कारण, कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरायचं नाही. आपले आपले पैसे कमवा, … Read more

भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली; राऊतांची जळजळीत टीका

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली. पाप केलं की कोरोना होतोच, अशी जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राऊत सध्या पुणे दौऱ्यावर असून खेडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली. संजय राऊत म्हणाले, भाजपला कोरोना झाला म्हणून ते सत्तेबाहेर आहेत. यावेळी त्यांनी उपस्थितांना मास्क घालण्याचं आवाहन केलं. तुम्ही … Read more